Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल

IND Vs SL: श्रीलंकेने 229 रन्सवर 6 विकेट्स गमावल्या आहेत. श्रीलंकेने 16 रन्सची अगदी घेतली आहे. उद्याच्या दिवसात श्रीलंका किती रन्सचे टार्गेट भारतीय संघाला देते हे पाहणे आवश्यक असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2026 | 06:40 PM
shubhman gill

shubhman gill

Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेविरुद्ध शुभमन गिलने घेतला जबरदस्त झेल
  • भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ 
  • शेवटच्या दिवशी होणार महामुकाबला 
India Vs Sri Lanka 2nd Test Match Updates: कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या टेस्ट सिरिजमधला दुसरा सामना सुरू आहे. दुसऱ्या सामन्यातील चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ 290 रन्सवर ऑल आउट झाला. त्यानंतर भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आहे. दुसऱ्या डावात श्रीलंकेचा संघाने 6 विकेट्स गमावल्या आहेत. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने एक अप्रतिम कॅच पकडला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

दुसऱ्या डावात श्रीलंकेचा संघ चांगली फलंदाजी करू शकला नाहीये. श्रीलंकेने 229 रन्सवर 6 विकेट्स गमावल्या आहेत. श्रीलंकेने 16 रन्सची अगदी घेतली आहे. उद्याच्या दिवसात श्रीलंका किती रन्सचे टार्गेट भारतीय संघाला देते हे पाहणे आवश्यक असणार आहे. त्यातच सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने एक कॅच अत्यंत चपळाईने पकडला आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलच्या एका अप्रतिम कॅचने सर्वांनाच अचंबित केले आहे. श्रीलंकेचा संघ फॉलोऑन मध्ये फलंदाजी करत असताना दोन फलंदाजांनी 115 रन्सची पार्टनरशिप केली होती. त्यातच शुभमन गिलने शानदार कॅच पकडत ही पार्टनरशिप मोडली.

घडले काय? 

प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवर कामिंदू मेंडिसने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटवर नीट आला नाही. त्यामुळे बॉल हवेत उंच गेला मात्र त्याला वेग आणि योग्य दिशा प्राप्त झाली नव्हती. यावेळेस कर्णधार शुभमन गिलने मागे पळत जाऊन एक शानदार अप्रतिम कॅच पकडला. हवेत सूर मारून शुभमन गिलने अप्रतिम कॅच पकडला आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

If leading from the front had to be captured in one moment! 👊 Prasidh Krishna nails the short ball, and Shubman Gill pulls off a stunning catch to dismiss Kamindu Mendis! 🫴💥 Watch #SLvIND, 2nd Test, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.… pic.twitter.com/qeNzO8uqww — Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 26, 2026

Jasprit Bumrah चे सिंहासन डळमळले! कांगारूंच्या ‘या’ गोलंदाजाने पटकावले ICC रॅंकिंगमध्ये पहिले स्थान

कर्णधार शुभमन गिलने कॅच पकडत पार्टनरशिप मोडली. यामुळे कामिंदू मेंडिस ५२ रन्स करून आउट झाला. शुभमन गिलने पकडलेला हा कॅच पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. सध्या शुभमन गिलच्या या अप्रतिम कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना देखील जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

Web Title: Ind vs sl second test match shubhman gill take fantastic catch video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर
1

IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे
2

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे

IND vs SL: Sonal Dinusha चे शतक व्यर्थ! भारताच्या वाघांनी श्रीलंकेची केली शेळी, श्रीलंका 290 वर ऑलआऊट
3

IND vs SL: Sonal Dinusha चे शतक व्यर्थ! भारताच्या वाघांनी श्रीलंकेची केली शेळी, श्रीलंका 290 वर ऑलआऊट

IND Vs SL: दुखापत झाली तरी नडला! Rishabh Pant मैदानात उतरणार? मॉर्ने मॉर्केल म्हणाले…
4

IND Vs SL: दुखापत झाली तरी नडला! Rishabh Pant मैदानात उतरणार? मॉर्ने मॉर्केल म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.