Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM 3rd T20 Live: वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; भारताचा दमदार डाव, झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य

IND vs ZIM 3rd T20 Live First Innings: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरा टी- २० सामना खेळला जाकत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 06:45 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी
  • भारतासाठी वैभवचे हे दुसरे टी२० अर्धशतक
  • झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी- २० सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरु आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले होते. शिवम दुबे आणि प्रिन्स यादव यांच्या जागी सूर्यांश शेडगे आणि अशोक शर्मा यांचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला. वैभव सूर्यवंशीने तुफानी फलंदाजी करत ४९ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि चार षटकारांसह ८१ धावा केल्या. तर,ईशानने चार चौकारांसह २६ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करत भारताने २० षटकांत पाच विकेट्स गमावून १९२ धावा केल्या आणि झिम्बाब्वेसमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य ठेवले.

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर नवे संकट! एकाच वेळी ‘हे’ 5 स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; गिलसमोर मोठी अडचण

वैभवच्या शानदार खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत

सलामीसाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या भागिदारीची अपेक्षा होती. मात्र, अभिषेक केवळ २ धावांवर असताना ब्लेसिंग मुझारबानीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. दुसऱ्या टोकावर मात्र, वैभवने मैदानावर दमदार फलंदाजी करत ३१ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४९ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. वैभव आज शतकी खेळी करेल असे वाटत असतानाच माधेवेरेने वैभवला बाद केले. भारतासाठी वैभवचे हे दुसरे टी२० अर्धशतक होते. त्याचे पहिले अर्धशतक झिम्बाब्वेविरुद्ध आले होते.

वैभव व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. ईशानने चार चौकारांसह २६ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या पण सिकंदर रझाने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. वैभव आणि इशानने दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने १८ चेंडूंमध्ये दोन चौकारांच्या मदतीने २७ धावा केल्या ब्रॅड इव्हान्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. रिंकू सिंगने २५ धावांचे योगदान दिले. दरम्यान, तिलक वर्मा ११ धावा करून नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने दोन विकेट्स घेतले, तर सिकंदर रझा, ब्लेसिंग मुझारबानी आणि वेस्ली माधेवेरे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.

झिम्बाब्वे : ब्रायन बेनेट, बेन कुरन, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधवेरे (विकेटकीपर), तडवनाशे मारुमणी, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.

IND vs ZIM 3rd T20 Live: टीम इंडियाची क्लीन स्वीपची तयारी! भारताने जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, संघात दोन मोठे बदल

Web Title: Ind vs zim 3rd t20 live vaibhav suryavanshi 81 india set 193 target

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Shreyas Iyer
  • Tilak Verma
  • Vaibhav Sooryavanshi
  • Zimbabwe cricket team

संबंधित बातम्या

मूर्ती लहान पण कीर्ती महान! Vaibhav Sooryavanshi चा झिम्बाब्वेविरुद्ध धुमाकूळ, नावावर नोंदवला ‘हा’ ऐतिहासिक रेकॉर्ड
1

मूर्ती लहान पण कीर्ती महान! Vaibhav Sooryavanshi चा झिम्बाब्वेविरुद्ध धुमाकूळ, नावावर नोंदवला ‘हा’ ऐतिहासिक रेकॉर्ड

IND vs ZIM 3rd T20 Live: टीम इंडियाची क्लीन स्वीपची तयारी! भारताने जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, संघात दोन मोठे बदल
2

IND vs ZIM 3rd T20 Live: टीम इंडियाची क्लीन स्वीपची तयारी! भारताने जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, संघात दोन मोठे बदल

ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह
3

ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह

IND vs ZIM: तिसऱ्या टी20साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल? श्रेयस अय्यरने दिले संकेत
4

IND vs ZIM: तिसऱ्या टी20साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल? श्रेयस अय्यरने दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.