Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुदर्शन’ चक्राने Sri Lanka उद्ध्वस्त! India A संघाकडून Sai Sudharshan चे खणखणीत शतक

श्रीलंका अ  आणि भारत अ यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. ध्रुव जुरेल भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे दुसरा सामना जिंकून आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2026 | 06:32 PM
‘सुदर्शन’ चक्राने Sri Lanka उद्ध्वस्त! India A संघाकडून Sai Sudharshan चे खणखणीत शतक
Follow Us
Follow Us:

साई सुदर्शनचे शानदार शतक
देवदत्त पडीकलची आक्रमक फलंदाजी
श्रीलंका अ विरुद्ध भारत अ संघात सुरू आहे कसोटी सामना

India A Vs Sri Lanka A Live: सध्या श्रीलंका अ आणि भारत अ या दोन संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारताकडून साई सुदर्शन आणि देवदत्त पडीकलने शानदार खेळी केली आहे. भारताने २४७ रन्स केल्या आहेत. या सामन्यात श्रीलंका अ संघाविरुद्ध साई सुदर्शनने शानदार शतक ठोकले आहे. ही एक अनौपचारिक कसोटी सामना असला तरी साई सुदर्शनने आपला क्लास दाखवला आहे. भारत अ संघाचे नेतृत्व ध्रुव जुरेल करत आहे.

श्रीलंका अ  आणि भारत अ यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. ध्रुव जुरेल भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे दुसरा सामना जिंकून आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. भारताने प्रथम गोलंदाजी केली. श्रीलंका संघाला ३६६ रन्सवर बहरताने रोखले होते.

त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या भारताने आता मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. साई सुदर्शनने शानदार खणखणीत शतक ठोकले आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने चांगली मजल मारली. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या देवदत्त पडीकलने देखील मोठी खेळी केली. साई सुदर्शन आणि देवदत्त पडीकल अद्याप नॉट आउट खेळत आहेत.

लंका उडाली! SL A विरुद्ध IND A च्या ‘या’ शानदार गोलंदाजाचा विकेट्सचा चौकार; भारताने देखील…

SL A विरुद्ध IND A च्या ‘या’ शानदार गोलंदाजाचा विकेट्सचा चौकार

भारत अ संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गूरनूर ब्रारने शानदार कामगिरी केली आहे. श्रीलंका अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 366 रन्स केल्या. ज्यामध्ये टीम इंडियाने भेदक आणि अचूक गोलंदाजी केली आहे. गूरनूर ब्रारने अफलातून गोलंदाजी केली आहे. याने एकूण 4 विकेट्स घेतल्या.

नुसता राडा! ‘द वॉल’चा मुलगा गाजवतोय मैदान; Samit Dravid च्या फलंदाजीचा Video Viral

भारत अ संघाचे नेतृत्व धुरव जुरेल करत आहे. त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवहसी श्रीलंका अ संघाने 5 विकेट्समध्ये 288 रन्स केल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांसामोर श्रीलंका अ ला रोखण्याचे आव्हान होते. यामध्ये गूरनूर ब्रारने शानदार कामगिरी केली आहे. त्याने एकूण 77 रन्स देत महत्वाच्या 4 विकेट्स पटकावल्या. गूरनूर ब्रारने शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने 77 रन्समध्ये 4 विकेट्स पटकावल्या. त्यासोबत सारांश जैनने देखील शानदार गोलंदाजी केली आहे. ऑफ स्पिनरने 4 विकेट्स पटकावल्या. वेगवान गोलंदाज यश ठाकूरने 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

 

Web Title: India a player sai sudharshan make century against sri lanka a team in test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • IND A vs SL A
  • Sai Sudarshan
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.