Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: विराट-श्रेयसचा धमाका, पण बाकीचे फ्लॉप! इंग्लंडने २३३ रन्सवर गुंडाळले

भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माने केली. कर्णधार शुभमन गिल 31 रन्सची खेळून आउट झाला. त्यापाठोपाठ रोहित शर्मा 26 रन्सवर आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 09:23 PM
IND Vs ENG Live: विराट-श्रेयसचा धमाका, पण बाकीचे फ्लॉप! इंग्लंडने २३३ रन्सवर गुंडाळले
Follow Us
Follow Us:
  • विराट कोहली 65 रन्स करून आउट 
  • इंग्लंडने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय 
  • श्रेयस अय्यरने देखील लगावले अर्धशतक 
India Vs England 2nd ODI Live Updates: सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दूसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीच्या खेळीच्या जोरवार इतक्या रन्स केल्या आहेत. मालिकेत बरोबरी करण्यासाठी तसेच आजचा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला रन्सची आवश्यकता असणार आहे. इंग्लंडसमोर भारतीय गोलंदाजीचे आव्हान असणार आहे.

भारताची फलंदाजी

भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माने केली. कर्णधार शुभमन गिल 31 रन्सची खेळून आउट झाला. त्यापाठोपाठ रोहित शर्मा 26 रन्सवर आउट झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने शानदार अर्धशतक करत 65 रन्सवर आउट झाला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. इशान किशन चांगली खेळी करू शकला नाही.

IND Vs ENG Live: क्रिकेटच्या ‘किंग’चे इंग्लंडमध्ये वादळ; Virat Kohli ने मोडला द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड

तर वॉशिंग्टन सुंदर 2 आणि अक्षर पटेल 1 रन करून आउट झाला. त्यानंतर शिवम दुबे भोपळा देखील फोडू शकला नाही. गुरनूर ब्रारने 7 रन्सची खेळी केली. श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतक लगावले. त्यामुळे भारताने 200 पार रन्स पूर्ण केल्या. साकीब महमूदने 2 विकेट्स घेतल्या. गस ॲटकिन्सनने देखील महत्वाच्या 3 विकेट्स पटकावल्या. सॅम करन आणि विल जॅक्सने देखील प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतली.  प्रसिद्ध कृष्णा शून्यावर आउट झाला. जसप्रीत बूमराहने महत्वाची 20 रन्सची खेळी केली. 

इंग्लंडची गोलंदाजी

इंग्लंडच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये चांगली पकड मिळवता आली नाही. रोहित शर्मा आणि शुभमन आउट झाल्यावर एका बाजूने विराट आई श्रेयस तग धरून फलंदाजी करत होते. मात्र एका बाजूने फलंदाजी ढेपाळली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 3 विकेट्स घेतल्या आहेत.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11:

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार/अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

IND vs ENG: मैदानातील एक चूक अन् करियर धोक्यात? आयसीसीची Gurnoor Brar वर कारवाई

इंग्लंड: जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

Web Title: India shreyas iyer and virat kohli hal century set 234 runs target to team england jofra archer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Shreyas Iyer
  • Virat Kohli

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.