Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: ऑगस्टमध्ये कसोटी मालिका; तब्बल 9 वर्षांनी भारत श्रीलंकेत जाणार? तारखा जाहीर?

पहिला कसोटी सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड किंवा बीसीसीआयने या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली नाहीये.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2026 | 03:22 PM
IND Vs SL: ऑगस्टमध्ये कसोटी मालिका; तब्बल 9 वर्षांनी भारत श्रीलंकेत जाणार? तारखा जाहीर?
Follow Us
Follow Us:

भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार
श्रीलंका अन् बीसीसीआयकडून अद्याप घोषणा नाही 
भारत अन् श्रीलंका दोन कसोटी सामने खेळणार

India Visit Sri Lanka: सध्या भारतीय क्रिकेट संघ अफगणिस्तान विरुद्ध एकदिवसीय सिरिज खेळत आहे. मात्र पुढील काही महीने भारतीय संघ व्यस्त असणार आहे. लवकरच भारत इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी 20 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र लवकरच ऑगस्ट महिन्यात भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे.

पुढील काही महीने क्रिकेट चंहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. भारतीय संघ अनेक संघांच्या विरुद्ध वनडे सिरिज आणि कसोटी सामने खेळणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे. श्रीलंका आणि भारतीय संघ डब्ल्यूटीसी अंतर्गत दोन कसोटी सामने खेळणार असल्याचे म्हटले जात आहे.

पहिला कसोटी सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड किंवा बीसीसीआयने या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली नाहीये. तर दूसरा सामना 23 ऑगस्टपासून खेळला जाऊ शकतो. लवकरच या दौऱ्याची आणि त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले

भारत आणि श्रीलंका संघ टी 20 सिरिज देखील कहळणार असल्याचे देखील समोर येत आहे. दोन्ही संघांमध्ये 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळली जाऊ शकते. त्यामुळे क्रिकेटचे चाहते या दौऱ्याची घोषणा होण्याची वाट पाहत आहे. त्याआधी भारतीय संघ कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात इंग्लंड अन् आयर्लंडविरुद्ध टी 20 सिरिज खेळणार आहे.

इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले

बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे.

Shreyas Iyer: ‘कोणासारखं होण्यासाठी मी…’; T20 संघाचा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचे मोठे विधान

आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून संधी देण्यात आली आहे. या दोन्ही सिरिजसाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची देखील निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वैभव भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट नेतृत्व आणि कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर आता भारताचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार बनला आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला टी-२० संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव

 

Web Title: India team chance to visit sri lanka wtc test and t20 series bcci annouced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs SL
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
1

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
2

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
3

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
4

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.