Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान विरुद्ध भारत भिडणार; ‘या’ तारखेला होणार फैसला, Team India तयार, पहा कुठे होणार सामना?

पाकिस्तानविरुद्ध आणि संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषण करण्यात आली आहे. संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली असून, उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधना सांभाळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2026 | 04:43 PM
पाकिस्तान विरुद्ध भारत भिडणार; ‘या’ तारखेला होणार फैसला, Team India तयार, पहा कुठे होणार सामना?
Follow Us
Follow Us:

वूमन्स टी-20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार 
14 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान लढत होणार 
हरमनप्रीत कौर करणार भारतीय संघाचे नेतृत्व

India Vs Pakistan: भारतीय चाहत्यांना लवकरच एका नव्या स्पर्धेची मजा अनुभवायला मिळणार आहे. लवकरच आयसीसी टी -20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. वूमन्स टी-20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार आहे. यासाठी भारतीय महिला संघाची निवड झाली आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. 12 जूनपासून वर्ल्ड कप सुरू होणार आहे. या स्पर्धेत चाहत्यांना भारत पाकिस्तान सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 अंतर्गत होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 जून 2026 रोजी होणार आहे.

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी सुरू होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध आणि संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषण करण्यात आली आहे. संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली असून, उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधना सांभाळणार आहे.

पुढील पाच वर्षांत 8 आयसीसी स्पर्धा खेळल्या जातील… कधी आणि कुठे खेळल्या जातील टूर्नामेंट? पहा संपूर्ण यादी

आकडेवारीनुसार, भारताचे पारडे आयसीसी स्पर्धेत नेहमीच पाकिस्तानवर जड राहिले आहे. मागील काही वर्षांत भारतीय महिला संघाने सातत्याने पाकिस्तानचा पराभव केला आहे.त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जास्त मजबूत पाहायला मिळत आहे. 14 जून रोही भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आपला दुसरा सामना 17 जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. तर 21 जून रोजी भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आफ्रिकन संघाकडे असलेले दर्जेदार वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज पाहता, हा सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. 28 जून रोजी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला सर्वात महत्वाचा सामना असणार आहे. सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना निर्णायक ठरू शकतो.

टीम इंडियाचे वेळापत्रक

तारीख प्रतिस्पर्धी संघ
14 जून पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सलामी
17 जून नेदरलँड्स साखळी फेरीतील दुसरी लढत
21 जून दक्षिण आफ्रिका गुणतालिकेसाठी महत्त्वाची मॅच
21  जून बांगलादेश आशियाई वर्चस्वाची लढाई
28  जून ऑस्ट्रेलिया शेवटचा साखळी सामना (निर्णायक)

भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

भारताची संभाव्य टीम: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष , भारती फुलमाली, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, राधा यादव, पूजा वस्त्रकार / अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग ठाकूर.

Web Title: India vs pakistan 14 june 2026 icc t 20 world cup news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC T20 World Cup 2026
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर
1

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर

Pakistan Row : दक्षिण आशियात नवा राजनैतिक वाद; ‘काफिर’ वादावर बांगलादेशने पाकिस्तानला सुनावले खडे बोल
2

Pakistan Row : दक्षिण आशियात नवा राजनैतिक वाद; ‘काफिर’ वादावर बांगलादेशने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

मैदानावर वैर, बाहेर मैत्री? भारतीय क्रिकेटरने पाक क्रिकेटपटूला मारली मिठी; Viral Video मुळे सोशल मीडियावर मोठा वाद
3

मैदानावर वैर, बाहेर मैत्री? भारतीय क्रिकेटरने पाक क्रिकेटपटूला मारली मिठी; Viral Video मुळे सोशल मीडियावर मोठा वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.