Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज चौथ्या व निर्णायक सामन्यात भारत बरोबरी साधणार? दोन्ही संघात होणार बदल…, सामन्याची वेळ माहितेय का?

टीम इंडिया आता चौथ्या सामन्यात मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. कारण आज चौथा आणि उद्या पाचवा सलग दोन दिवस सामने खेळविण्यात येणार आहेत. आजच्या निर्णायक सामन्यात भारत बरोबरी साधणार की वेस्ट इंडिज मालिका जिंकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 12, 2023 | 07:06 AM
आज चौथ्या व निर्णायक सामन्यात भारत बरोबरी साधणार? दोन्ही संघात होणार बदल…, सामन्याची वेळ माहितेय का?
Follow Us
Close
Follow Us:

फ्लोरिडा : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India, Vs west Indies) यांच्यातील पाच टी-20 मालिकेतील (T20 Series) आज चौथा सामना होणार आहे. पहिला आणि दुसरा टी-20 सामना  (WI vs IND 1st T20) वेस्ट इंडिजने जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यामुळं आता 2-1 अशी मालिका आहे. 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील चौथा सामना हा शनिवारी आज (12 ऑगस्ट) रोजी फ्लोरिडा इथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील शेवटचे दोन्ही सामने हे फ्लोरिडातच पार पडणार आहेत. टीम इंडिया आता चौथ्या सामन्यात मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. कारण आज चौथा आणि उद्या पाचवा सलग दोन दिवस सामने खेळविण्यात येणार आहेत. आजच्या निर्णायक सामन्यात भारत बरोबरी साधणार की वेस्ट इंडिज मालिका जिंकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (india vs west indies fourth t twenty match who will equalize in the fourth match today there will be changes in both teams)

तिलक वर्मावर सर्वाच्या नजरा…

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेत भारताकडून तिलक वर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिलक वर्माने पहिल्या ३ लढतीत त्याने ३९, ५१ आणि नाबाद ४९ अशा धावा केल्या आहे. आता तिलकचे लक्ष्य भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहलीच्या ऐतिहासिक विक्रम मोडण्याकडे आहे. २० वर्षीय तिलक वर्माने आतापर्यंत १३९ धावा केल्या आहेत. आता विराट कोहलीच्या ऐतिहासिक रेकॉर्डकडे त्याची नजर आहे.

सामना कुठे व किती वाजता?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया चौथी टी 20 मॅच सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल इथे खेळवण्यात येईल. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

सामना कसा पाहता येणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल? (wi vs ind 4th t20i live streaming), वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना जिओ सिनेमा एपद्वारे मोबाईलवर पाहता येईल.

संभाव्य भारतीय संघ – हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

संभाव्य भारतीय संघ – रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.

Web Title: India vs west indies fourth t twenty match who will equalize in the fourth match today there will be changes in both teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2023 | 07:05 AM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • ICC
  • india
  • West Indies

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 : बांगलादेशची मुजोरी कायम! भारतीय आयसीसी अधिकाऱ्याला नाकारला व्हिसा 
1

T20 World Cup 2026 : बांगलादेशची मुजोरी कायम! भारतीय आयसीसी अधिकाऱ्याला नाकारला व्हिसा 

BRICS India 2026: भारताबाहेरही फुलले कमळ! ब्रिक्सचा भव्य लोगो दर्शवतोय भारत आता जागतिक नेतृत्व म्हणून सक्षम आणि भक्कम
2

BRICS India 2026: भारताबाहेरही फुलले कमळ! ब्रिक्सचा भव्य लोगो दर्शवतोय भारत आता जागतिक नेतृत्व म्हणून सक्षम आणि भक्कम

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?
3

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?

नझमुलच्या कृतीवर बांगलादेशी क्रिकेटपटू ठाम, जाहीर माफीची केली मागणी! बीपीएल खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह
4

नझमुलच्या कृतीवर बांगलादेशी क्रिकेटपटू ठाम, जाहीर माफीची केली मागणी! बीपीएल खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.