Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?

Ind W vs Aus W Women's t20 world Cup 2026: महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गट फेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 27, 2026 | 03:40 PM
Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?
Follow Us
Follow Us:
  • भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला
  • सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना
  • हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?
भारतीय महिला क्रिकेट संघ महिला टी-२० विश्वचषकातील (Women’s T20 World Cup 2026) आपला अंतिम साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. हा महामुकाबला रविवार, २८ जून रोजी लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संघ्याकाळी ७ वाजता सुरु होईल. तर ६. ३० वाजता नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार मैदानात उतरतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सेमिफायनल गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. भारतीय संघाने या विश्वचषकात आतापर्यंत चार गट फेरीचे सामने खेळले असून, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि एक गमावला आहे.

IND vs PAK: FIH Pro league मध्ये भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; ७-१ ने ऐतिहासिक विजय

भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया महामुकाबला, हेड टू हेड रेकॉर्ड

आतापर्यंत भारतीय आणि ऑस्ट्रेलियन महिला संघांमध्ये ३८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतीय संघाने केवळ ९ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने २७ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामना ड्रॉ राहिला, तर एक सामना अनिर्णित राहिला. ही आकडेवारी दर्शवते की ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघावर आपले वर्चस्व सातत्याने टिकवून ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला आपल्या खेळाच्या प्रत्येक विभागात: फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

सेमिफायनलसाठी करो या मरो सामना

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये उद्याचा सामना टीम इंडियासाठी करो या मरो चा सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीचा सामना करण्यासाठी भारतीय फिरकी गोलंदाजांना सूत्रे हाती घ्यावी लागतील. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामीच्या जोडीवर संघाला दमदार सुरुवात करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. मधल्या फळीत कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनाही सामना जिंकून देणारी कामगिरी करावी लागेल. सेमिफायनल गाठण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल.

भारताने तिसऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरी गाठण्याची आपली आशा जिवंत ठेवली आहे. भारत ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर असून, त्याची दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी चुरशीची स्पर्धा आहे. ४ सामन्यांनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत, तर ऑस्ट्रेलिया आठ गुणांसह आघाडीवर आहे. भारताचा नेट रन रेट (+२.२६८) दक्षिण आफ्रिकेच्या (+०.७३४) तुलनेत लक्षणीयरीत्या चांगला आहे, तर ऑस्ट्रेलियाचा (+४.७२४) नेट रन रेटही आघाडीवर आहे.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी

सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातील भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ६४ धावांनी पराभूत केले. यानंतर, टीम इंडियाने नेदरलँड्सविरुद्धही ९५ धावांनी मोठा विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ६ विकेट्सने पराभूत केले. यानंतर, भारताने बांग्लादेशचा ५ विकेटसने पराभव करत स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदवला.

FIFA World Cup 2026 मध्ये मोठा उलटफेर! अवघ्या 5 लाख लोकसंख्येच्या केप व्हर्डेची नॉकआऊटमध्ये धडक; आता अर्जेंटिनाचे आव्हान

Web Title: India women vs australia women t20 world cup 2026 head to head semi final race

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • IND VS AUS
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
1

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा
2

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई!  कोण कोणाशी भिडणार?
3

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
4

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.