Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाणार, जाणार! Shreyas Iyer कॅप्टन्सी धोक्यात? रँकिंग घसरले; आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम

आतापर्यंत भारत अन् इंग्लंड यांच्यात 5 पैकी 2 टी 20 सामने पार पडले आहेत. त्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तर दुसरा सामना भारताचा पराभव झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2026 | 02:42 PM
जाणार, जाणार! Shreyas Iyer कॅप्टन्सी धोक्यात? रँकिंग घसरले; आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम

जाणार, जाणार! Shreyas Iyer कॅप्टन्सी धोक्यात? रँकिंग घसरले; आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम

Follow Us
Follow Us:

आयसीसी रॅंकिंगमध्ये टीम इंडियाचे मोठे नुकसान
आतापर्यंत 4 पैकी 3 टी 20 सामन्यांत झाला भारताचा पराभव 
उद्या होणार भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20 सामना

Indian Cricket Team ICC Rankings: सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. दरम्यान पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्याआधी भारत अन् आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची सिरिज झाली. त्यात देखील भारताचा पराभव झाला. त्यामुळे आयसीसी रॅंकिंगमध्ये भारताला मोठे नुकसान झाले आहे.

श्रेयस अय्यरला भारताचे टी 20 कर्णधारपद सोपवले गेल्यावर भारताला अद्याप एकही विजय प्राप्त करता आळले नाही. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस आयेर करत होता. आयपीएलमध्ये त्याने अत्यंत शानदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता सध्या सलग तीन सामने पराभूत झाल्याने आयसीसी रॅकिंगमध्ये भारत अन् इंग्लंडमधला फरक कमी झाला आहे.

IND vs ENG: ‘चूक इथेच झाली…’; भारताच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा संयम सुटला, ‘या’ खेळाडूवर फोडलं खापर

त्यामुळे श्रेयस अय्यरचे कर्णधारपद धोक्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडविरुद्ध भारताचा मालिका पराभव झाल्यास श्रेयस अय्यरचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. केवळ चर्चांना उधाण आले आहे.

टीम इंडिया श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंड दौऱ्यापासून भारताला टी 20 सामना जिंकता आलेला नाही. जेव्हा भारत अन् इंग्लंड यांच्यातील सिरिज सुरू होण्याच्या आधी भारतीय संघाची आयसीसी टी 20 रॅंकिंग 272 इतकी होती. तर इंग्लंडची रॅंकिंग 262 इतकी आहे. मात्र आता भारताचा परभव होत असल्याने भारताचे रॅंकिनह 1 पॉइंटने कमी झाले आहे. भारताचे पॉईंट्स आटा 271 झाले आहेत. तर इंग्लंडचे रेटिंग 262 वरुण 264 इतके झाले आहे. दोन्ही संघांमध्ये असणारा 10 पॉईंट्सचा फरक आटा 7 पॉईंट्सवर आला आहे.

‘मला ही संधी दिल्याबद्दल…’; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर Vaibhav Sooryavanshi ची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

आतापर्यंत भारत अन् इंग्लंड यांच्यात 5 पैकी 2 टी 20 सामने पार पडले आहेत. त्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तर दुसरा सामना भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे उद्या होणारा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. उद्याचा सामना पराभूत झाल्यास भारताचे रेटिंग कमी होऊ शकते. तसेच सिरिज गमावण्याची शक्यता देखील वाढणार आहे.

Web Title: Indian cricket team icc rankings drop shreyas iyer england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • ICC Rankings
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
1

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर
2

Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.