Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs ENG W: लॉर्ड्सवर फडकला तिरंगा! Team India समोर इंग्लंडचा सुपडासाफ; 270 रन्सने पराभव

दुसऱ्या डावात भारतीय महिला क्रिकेट संघाने स्मृती मंधानाने 70, शेफाली वर्माने 33 तर यास्तिका भाटीयाने शानदार शतक लगावले. यास्तिका भाटीया शानदार 113 रन्सची खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 13, 2026 | 05:45 PM
IND W Vs ENG W: लॉर्ड्सवर फडकला तिरंगा! Team India समोर इंग्लंडचा सुपडासाफ; 270 रन्सने पराभव
Follow Us
Follow Us:
  • भारतीय महिला संघाने लॉर्डसवर रचला इतिहास 
  • इंग्लंडचा केला 270 रन्सने दारुण पराभव 
  • स्नेह राणाने पटकावल्या 4 विकेट्स 
India Women’s Vs England Women’s Test Match Live Updates: क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस या ऐतिहासिक क्रिकेटच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडची दाणादाण उडवली आहे. भारताने इंग्लंडचा तब्बल 270 रन्सने पराभव करत एकमेव कसोटी सामना जिंकला आहे. भारतीय संघाने लॉर्डसवर इतिहास रचला आहे.

या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिनळकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या खेळीमुळे पहिल्या डावात 285 रन्सचा डोंगर उभा केला. इंग्लंडने देखील चांगली फलंदाजी केली. मात्र त्यांचा संघ 170 रन्सवर ऑल आउट झाला. त्यामुळे भारतीय संघाला चांगली बढत मिळाली होती.

A day that goes down in the 𝗵𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗯𝗼𝗼𝗸𝘀 📚#TeamIndia WIN the first-ever women's Test match at Lord's 🥳 Scorecard ▶️ https://t.co/O1rEau8j8n #ENGvIND pic.twitter.com/4mhcx8kKej — BCCI Women (@BCCIWomen) July 13, 2026

त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय महिला क्रिकेट संघाने स्मृती मंधानाने 70, शेफाली वर्माने 33 तर यास्तिका भाटीयाने शानदार शतक लगावले. यास्तिका भाटीया शानदार 113 रन्सची खेळी केली. रिचा घोषने देखील शानदार अरदशतक लगावले. या खेळीच्या जोरावर भारताने 341 रन्सचा मोठा डोंगर इंग्लंडसमोर उभा केला.

IND W Vs ENG W Live: इंग्लंडविरुद्ध क्रांतीचा थरार! 170 वर ऑल आउट; भारताच्या लेकीचा ऐतिहासिक ‘पंच’

त्यानंतर इंग्लंडचा संघ खेळण्यासाठी आला. भारताने इंग्लंडला 457 रन्सचे बलढ्या टार्गेट दिले होते. मात्र इंग्लंडचा संघ केवळ 186 रन्सवर ऑल आउट झाला. स्नेह राणाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात 457 रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ प्रचंड दबावात असल्याचे दिसून आले. क्रांति गौड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा , सायली सातघरे या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. क्रांति गौडने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. क्रांतिने आपल्या टेस्ट करियरमध्ये पाच विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे.

इंग्लंडचा संघ: टॅमसीन ब्यूमॉन्ट, मायआ बुशियर, हीदर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट, अॅलिस कॅप्सी, अॅमी जोन्स, मॅडी विलियर्स, सोफी एक्लेस्टोन, इस्सी वाँग, लॉरेन बेल, लॉरेन फाईलर.

दे घुमाके! IND W Vs ENG W च्या सामन्यात हरमनप्रीत कौरचा डंका; 9000 रन्स अन् थेट ‘या’ क्लबमध्ये एंट्री

भारतीय संघ: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, शुभा सतीष, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, स्नेह राणा, सायली सातघरे, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड.

Web Title: Indian women cricket team beat england by 270 runs test match yastika bhatia and kranti goud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • India vs England
  • Lord's Cricket Ground
  • Smriti Maandhana
  • Test cricket
  • Yastika Bhatia

संबंधित बातम्या

IND Vs ZIM : Overconfident भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात विजय; पण झिम्बॉब्वेने आरसा दाखवला
1

IND Vs ZIM : Overconfident भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात विजय; पण झिम्बॉब्वेने आरसा दाखवला

Ind vs Zim : महिला फॅन्ससाठी Good News; तीनही टी-20 सामन्यात मिळणार मोफत प्रवेश
2

Ind vs Zim : महिला फॅन्ससाठी Good News; तीनही टी-20 सामन्यात मिळणार मोफत प्रवेश

हा ‘ड्रॉ’ आमच्यासाठी विजयासारखाच, Afghanistan च्या कर्णधाराकडून सेदिकुल्लाह अटलचे कौतुक
3

हा ‘ड्रॉ’ आमच्यासाठी विजयासारखाच, Afghanistan च्या कर्णधाराकडून सेदिकुल्लाह अटलचे कौतुक

क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…
4

क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.