IPL 2024 SRH vs KKR Match Live Update : पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायझ्रर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हैद्राबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आज आयपीएलच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. या हंगामात हैद्राबादने धमाकेदार फलंदाजी करीत सर्व जगाचे लक्ष्य वेधून घेतले. आज हैद्राबादची फलंदाजी ढासळलेली पाहायला मिळाली. हैद्राबादची सलामी जोडी अवघ्या 3 धावांच्या आत तंबूत परतली होती. ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा 3 धावांच्या आत तंबूत परतलेले पाहायला मिळाले.
हैद्राबादने दिलेले 160 धावांचे लक्ष्य लिलया पार करीत KKR ने मिळवला 8 विकेट राखून विजय
🥁 We have our first FINALIST of the season 🥳
𝗞𝗼𝗹𝗸𝗮𝘁𝗮 𝗞𝗻𝗶𝗴𝗵𝘁 𝗥𝗶𝗱𝗲𝗿𝘀 💜 are one step closer to the ultimate dream 🏆
Scorecard ▶️ https://t.co/U9jiBAlyXF#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/JlnllppWJU
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
उच्च धावसंख्येच्या खेळाची अपेक्षा
नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिंन्सने सांगितले की, आमच्याकडे बॅट असेल, चांगली विकेट असेल आणि उच्च धावसंख्येच्या खेळाची अपेक्षा आहे. फलंदाजी गट आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे आणि आशा आहे की, आज रात्री सारखेच आहे. आम्ही शेवटच्या सामन्याप्रमाणेच अकरा खेळाडू खेळणार आहोत. उत्कृष्ट कामगिरी (तालिकेच्या शीर्षस्थानी पूर्ण करणे) आणि प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे, आम्ही एका वेळी एक सामना घेत आहोत आणि येथे काय होणार आहे याबद्दल आम्हाला सकारात्मक असणे आवश्यक आहे. आम्ही त्याच टीमसोबत जात आहोत.
विजय साजरा करताना केकेआर कर्णधार आणि व्यंकटेश अय्यर
What a memorable 𝗞𝗻𝗶𝗴𝗵𝘁 for the men in purple 💜
Unbeaten half-centuries from Venkatesh Iyer 🤝 Shreyas Iyer
The celebrations continue for the final-bound @KKRiders 😎
Scorecard ▶️ https://t.co/U9jiBAlyXF#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/xBFp3Sskqq
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
The @KKRiders bowlers have come out all guns blazing here in Ahmedabad! ⚡️⚡️#SRH now lose both their openers ☝️
Follow the Match ▶️ https://t.co/U9jiBAl187#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/6Kt4k52Mni
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : रहमानउल्ला गुरबाज (w), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन) : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन