Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : बाप रे! मोबाईल तपासतला अन् तब्बल ५०० मिस्ड कॉल्स, Vaibhav Suryavanshi अवाक्; Rahul Dravid ने केला खुलासा.. 

आयपीएलच्या ६२ सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुरप किंग्सला पराभूत करून आयपीएल २०२५ मधील आपला शेवट विजयाने केला. त्यांनंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशीविषयी काही खुलासे केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 22, 2025 | 09:54 AM
IPL 2025 : Father Ray! Mobile Checked and Almost 500 Missed Calls, Vaibhav Suryavanshi Speechless; Rahul Dravid revealed..

IPL 2025 : Father Ray! Mobile Checked and Almost 500 Missed Calls, Vaibhav Suryavanshi Speechless; Rahul Dravid revealed..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५  चा १८  वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत ६३  सामने खेळवण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या ६२ सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुरप किंग्सला पराभूत करून आयपीएल २०२५ मधील आपला शेवट विजयाने केला. राजस्थान रॉयल्स प्लेऑफमधूनही बाहेर पडला आहे. आयपीएल  २०२५ संपूर्ण हंगामात राजस्थान संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. यामुळेच या संघाला प्लेऑफ देखील गाठता आले नाही. या स्पर्धेत  राजस्थानचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी चांगलाच चर्चेत राहिला आहे. त्याच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकायला येत असतात.  शेवटच्या सामन्यानंतर देखील त्याची अशीच एक गोष्ट  प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितली.

राहुल द्रविडने सांगितले की, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी याने  त्याचा अनुभव  द्रविडसोबत शेअर केला. आयपीएल २०२५ च्या हंगामात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. पुढील वर्षापासून तो राजस्थानसाठी सर्वात मजबूत दुवा म्हणून उदयास येण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहेत.

हेही वाचा : Malaysia Masters : प्रणॉय, करुणाकरनसह श्रीकांत यांची विजयी सुरवात; पहिल्या फेरीत पीव्ही सिंधूच्या पदरी निराशा…

शतक झळकाल्यानंतर वैभवला ५०० मिस्ड कॉल?

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत १०० धावा करून सर्व क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले. त्यानंतर  त्याला  अनेक फोन आणि मेसेज आल्याचे आरआर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले आहे. द्रविडने त्या तरुण खेळाडूला याबद्दल विचारणा केली. तेव्हा उत्तर देताना वैभवने हसत हसत प्रशिक्षकाला सांगितले की गुजरातविरुद्धच्या सामन्यात शतक केल्यानंतर त्याच्या फोनवर सुमारे ५०० मिस्ड कॉल आले होते. पण या दरम्यान तो कोणाशी देखील बोलला नाही आणि त्याने त्याचा मोबाईल फोन बंद करून ठेवला.

आयपीएल २०२५ ने दिली खरी ओळख..

वैभव सूर्यवंशी म्हणाला की, त्याला जास्त लोकांशी बोलायला आवडत नाही. त्याला फक्त त्याच्या कुटुंबासोबत आणि काही जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतं.  यामागील हेतु म्हणजे त्यांचे लक्ष दुसरीकडे भटकू नये, विचलित होऊ नये. आयपीएल २०२५ पूर्वी, वैभव सूर्यवंशीला खूप कमी लोक ओळखत होते. पण या हंगामात या तरुण फलंदाजाच्या स्फोटक खेळीनंतर संपूर्ण जगाने त्याची दखल घेतली आहे.

हेही वाचा : क्रीडा जगतात खळबळ! श्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला अटक, गंभीर आरोपामुळे केली कारवाई…

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आपल्या फलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा खेळाडू आता भारतातील इतर अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणा ठरत आहे. वैभवने चालू हंगामात एकूण ७ आयपीएल सामने खेळले आहेत. या काळात त्याने ३६ च्या सरासरीने २५२ धावा केल्या आहेत.

Web Title: Ipl 2025 mobiles checked and as many as 500 missed calls rahul dravid reveals about vaibhav suryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • Rahul Dravid
  • Rajasthan Royals
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 : ICC स्पर्धांमधील रस होतोय कमी! भारताच्या ‘या’ माजी फलंदाजाने खंत व्यक्त करत दिला ‘हा’ सल्ला 
1

T20 World Cup 2026 : ICC स्पर्धांमधील रस होतोय कमी! भारताच्या ‘या’ माजी फलंदाजाने खंत व्यक्त करत दिला ‘हा’ सल्ला 

Jay Shah ने आणखी एकदा जिंकली रोहित शर्माच्या चाहत्यांची मनं! हिटमॅनची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी, Video Viral
2

Jay Shah ने आणखी एकदा जिंकली रोहित शर्माच्या चाहत्यांची मनं! हिटमॅनची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी, Video Viral

बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र
3

बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र

“हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक
4

“हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.