Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : विराट कोहलीला ‘भीम पराक्रम’ करण्याची नामी संधी; आयपीएल इतिहासात आजवर कुणालाच जमले नाही..; वाचा सविस्तर

इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल 2025 दरम्यान,  आरसीबीचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जो आजवर कुणालाही जमलेला नाही. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 18, 2025 | 09:00 PM
IPL 2025: Virat Kohli gets a chance to do 'Bhim Parakram'; No one has managed to do so in IPL history till now..; Read in detail

IPL 2025: Virat Kohli gets a chance to do 'Bhim Parakram'; No one has managed to do so in IPL history till now..; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. तर इंडियन प्रीमियर लीग 2025 चा शेवटचा सामना 25 मे रोजी होणार आहे. 10 संघांच्या उपस्थितीत खेळवली जाणारी आयपीएलची 18 वी आवृत्ती खूपच रंगतदार होणार आहे. यासाठी, सर्व संघ सज्ज  झाले आहेत. आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग मानली जाते. आयपीएल 2025 दरम्यान,  आरसीबीचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जो आजवर कुणालाही जमलेला नाही.

विराटला हा विक्रम करण्याची संधी..

खरंतर, विराट कोहली आयपीएल 2025 मध्ये 1000 चौकार ठोकणारा पहिला फलंदाज बनण्याची संधी आहे. 2024 पर्यंत विराटने आयपीएलमध्ये एकूण 977 चौकार लगावले आहेत. आता त्याला 1000 चौकारांचा आकडा गाठण्यासाठी फक्त 23 चौकारांची गरज आहे. विराट कोहली चौकार मारण्यात तरबेज आहे, त्यामुळे यंदा तो 1000 चौकारांचा आकडा पार करू शकतो, असे मानले जात आहे.

हेही वाचा : IPL 2025 : मूर्ती लहान कीर्ती महान! राजस्थान रॉयल्सचा 13 वर्षीय तडाखेबाज फलंदाज उडवणार गोलंदाजांची झोप…

विराट कोहली उत्कृष्ट फॉर्म कायम..

सध्या विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममधून जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्याने हे उदाहरण दिले. या स्पर्धेत त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. उपांत्य फेरीतही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकणारे अर्धशतक झळकावले होते. आयपीएलमध्येही हाच फॉर्म कायम राहिला, तर काही सामन्यांमध्ये 1000 चौकार मारण्याचा विक्रम आपण करू शकतो. शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकूण 920 चौकार लागले आहेत.

हेही वाचा : NZ vs PAK T20 : 6,6,6 आणि पुन्हा 6…! न्यूझीलंडच्या ‘या’ वादळात पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी नेस्तनाबूत..; पहा Video

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारे 5 फलंदाज

  1. विराट कोहली- 973
  2. शिखर धवन- 920
  3. डेव्हिड वॉर्नर- ८९९
  4. रोहित शर्मा- ८७९
  5. ख्रिस गेल- 761

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू –

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, आणि यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी

१८ व्या सीझनचा पहिला सामना कधी होणार?

आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल २०२५ पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.

 

Web Title: Ipl 2025 virat kohli has a great chance to create a big record in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • KKR
  • Rajasthan Royals
  • RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
4

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.