Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : विराट कोहली, श्रेयस अय्यर ते तिलक वर्मापर्यत: आयपीएल 2026 मध्ये कोणाच्या हाती लागणार ऑरेंज कॅप?

यंदा या नव्या सिझनमध्ये कोणाच्या हाती ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप घेणार याबद्दल चर्चा सुरू आहे. त्याआधी अनेक जगभरातील दिग्गज खेळाडूंनी या नव्या सिझनमध्ये कोणत्या फलंदाजाला ऑरेंज कॅप मिळणार यांची भविष्यवाणी केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 28, 2026 | 01:36 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

आयपीएल २०२६ ऑरेंज कॅप दावेदार: आयपीएल २०२६ आज, शनिवार, २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. १९ व्या हंगामातील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. मागील काही वर्षामध्ये टी20 क्रिकेटची भाषा बदलली आहे. आता 200 धावा टी20 क्रिकेटमध्ये करणे फार काही कठीण नाही. त्यामुळे सहज एका इनिंगमध्ये 200 धावा पाहायला मिळतात. तर मागील सिझनपासून 300 धावांचा आकडा पार होणार असा अंदाज लावला जात आहे.

MI vs KKR Pitch Report : वानखेडेच्या खेळपट्टीवर कोणाचे वर्चस्व असणार, गोलंदाजांचे की फलंदाजांचे? जाणून घ्या सविस्तर पिच रिपोर्ट

आयपीएलच्या सिझनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यंदा या नव्या सिझनमध्ये कोणाच्या हाती ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप घेणार याबद्दल चर्चा सुरू आहे. त्याआधी अनेक जगभरातील दिग्गज खेळाडूंनी या नव्या सिझनमध्ये कोणत्या फलंदाजाला ऑरेंज कॅप मिळणार यांची भविष्यवाणी केली आहे. विराट कोहली, अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांसारखे स्टार खेळाडू आज मैदानात उतरतील. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी, क्रिकेटमधील दिग्गजांनी आयपीएल २०२६ ऑरेंज कॅपच्या दावेदारांची भविष्यवाणी केली आहे. या यादीतील बहुतेक खेळाडू भारतीय आहेत.

स्टार स्पोर्ट्सच्या तज्ञांनी या आयपीएल २०२६ मधील ऑरेंज कॅप विजेत्याबद्दल वर्तवलेले भाकीत:

फाफ डू प्लेसिस – विराट कोहली

सबा करीम – विराट कोहली

हरभजन सिंग – विराट कोहली किंवा श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव

मोहम्मद कैफ – साई सुदर्शन

इरफान पठाण – तिलक वर्मा

लक्ष्मीपती बालाजी – केएल राहुल

पियुष चावला – इशान किशन

चेतेश्वर पुजारा – साई सुदर्शन

संजय बांगर – सूर्यकुमार यादव

वरुण आरोन – अभिषेक शर्मा किंवा इशान किशन

आयपीएलच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे?

आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप पटकावली. ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी दोनदा हा पराक्रम केला आहे. किंग कोहलीने २०१६ आणि २०२४ मध्ये ऑरेंज कॅप जिंकली, तर गेलने २०११ आणि २०१२ मध्ये सलग दोन वर्षे सर्वाधिक धावा केल्या.

Web Title: Ipl 2026 from virat kohli shreyas iyer to tilak varma who will wear the orange cap in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • KL. Rahul
  • Sai Sudharsan
  • Shreyas Iyer
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs ENG Live Score: टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके
1

IND vs ENG Live Score: टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
2

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज
3

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस
4

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.