Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एम. चिन्नास्वामीमध्ये Ishan Kishan चा धुमाकूळ; IPL च्या पहिल्या सामन्यात RCB ला 2022 धावांचे लक्ष्य

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून जेकब डफीने 3 तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतल्या. रोमॅरियो शेफर्डने देखील 2 विकेट घेतल्या. 19 व्या ओव्हरमध्ये हैदराबाद संघाच्या अनिकेत वर्माने देखील जबरदस्त खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2026 | 09:32 PM
एम. चिन्नास्वामीमध्ये Ishan Kishan चा धुमाकूळ; IPL च्या पहिल्या सामन्यात RCB ला 2022 धावांचे लक्ष्य
Follow Us
Follow Us:

सनरायजर्स हैद्राबादने बंगलोरला दिले धावांचे आव्हान
ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा स्वस्तात परतले
इशान किशनने केली 80 धावांची खेळी 

Tata IPL 2026 RCB Vs SRH Live: आत्ता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. आरसीबीने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हैद्राबादच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाला धावांचे 202 धावांचे लक्ष्य दिले आहे. सनरायजर्स हैदराबादकडून कर्णधार इशान किशनने सर्वाधिक धावा केल्या इशान किशन 38 चेंडूत 80 धावा करून बाद झाला.

सनरायजर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बंगलोरच्या संघाने आमंत्रित केले होते. हैद्राबादच्या ओपनर्सनी निराशाजनक खेळी केली. हेनरी क्लासेन 31 धावा करून बाद झाला. तर हैद्राबादच्या ओपनर्सने निराशा केली. नितीश कुमार रेड्डी केवळ 1 धाव करून बाद झाला. तर ट्रेविस हेड 11 धावांवर कॅच आउट झाला. तर अभिषेक शर्माने देखील निराशा केली. तो केवळ 7 धावा करून बाद झाला. फिल्ट सॉल्टने इशान किशनचा जबरदस्त झेल पकडला.

Late fireworks 🔥 A much-needed 18-ball 4️⃣3️⃣ from Aniket Verma gives #SRH a strong finish 👏 Updates ▶️ https://t.co/Eo5z0jh4K4 #TATAIPL | #KhelBindaas | #RCBvSRH | @SunRisers pic.twitter.com/PYlgT6hXJm — IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026

तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून जेकब डफीने 3 तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतल्या. रोमॅरियो शेफर्डने देखील 2 विकेट घेतल्या. 19 व्या ओव्हरमध्ये हैदराबाद संघाच्या अनिकेत वर्माने देखील जबरदस्त खेळी केली. अनिकेत वर्माने 18 चेंडूत 43 धावा केल्या.

बंगलोरच्या गोलंदाजांना फोडला घाम! IPL मध्ये कर्णधार Ishan Kishan ची वादळी खेळी; 31 चेंडूत…

9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडले 

तब्बल 9 वर्षांची या आयपीएलची सुरुवात बंगलोर विरुद्ध हैदराबाद अशी होणार आहे. 2017 मध्ये आयपीएलची सुरुवात हैदराबाद विरुद्ध बंगलोर अशी झाली होती. 2017 मध्ये हैदराबादच्या संघाने बंगलोरला फायनलमध्ये हरवले होते. तर यंदा बंगलोरचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. 9 वर्षांमध्ये दोन्ही संघात अनेक बदल झाले आहेत. काही खेळाडू देखील बदलले गेले आहेत. 2017 मध्ये वेळेस बंगलोरच्या संघात ट्रेविस हेड देखील सामील होता. तर भुवनेश्वर कुमार हैदराबादच्या संघात सामील झाला होता.

IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली

बंगलोरच्या गोलंदाजांना फोडला घाम

एसआरएच: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (C/WK), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन क्रास, हर्ष दुबे, इशान मलिंगा

आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार

Web Title: Ishan kishan half century and srh set target to rcb for 202 runs aniket warma virat kohli ipl 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • SRH vs RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज
1

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.