Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: T20 क्रिकेटमध्ये जोस बटलरचा दबदबा; ख्रिस गेलचा महारिकॉर्ड उद्ध्वस्त!

Jos Buttler Surpass Chris Gayle highest run scorer in t20: 'द हंड्रेड' स्पर्धेत मँचेस्टर सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरने लंडन स्पिरिटविरुद्धच्या सामन्यात १६ धावांची खेळी करून एक मोठा पराक्रम गाजवला आहे, ज्यामुळे तो आता टी-२० क्रिकेटमधील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 24, 2026 | 04:22 PM
Cricket News: T20 क्रिकेटमध्ये जोस बटलरचा दबदबा; ख्रिस गेलचा महारिकॉर्ड उद्ध्वस्त!
Follow Us
Follow Us:
  • T20 क्रिकेटमध्ये बटलरचा दबदबा
  • ख्रिस गेलचा महारिकॉर्ड उद्ध्वस्त
  • टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धा सुरु आहे. २३ जुलै रोजी लॉर्ड्सवर लंडन स्पिरिट आणि मँचेस्टर सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात जोस बटलरने १६ धावा करताच इतिहास रचला आहे. या सामन्यात जोस बटलरने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. बटलरच्या नावावर आता टी-२० क्रिकेटमध्ये एकूण १४५७२ धावा आहेत. या सामन्यात मँचेस्टर सुपर जायंट्सने ७ धावांनी विजय मिळवला.

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

बटलर आता फक्त कायरन पोलार्डच्या मागे

जोस बटलरची गणना टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये होते. बटलरने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत एकूण ५१७ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यात त्याला ४८७ डावांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली आहे. या काळात बटलरने १४५७२ धावा केल्या असून त्यात ९ शतके आणि १०२ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बटलर आता १४८०३ धावांसह केवळ कायरन पोलार्डच्या मागे आहे. आता तिसऱ्या स्थानावर पोहोचलेल्या ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये एकूण १४५६२ धावा केल्या आहेत.

पोलार्डला मागे टाकण्यासाठी बटलरला आता फक्त २३१ धावांची गरज आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकात धावा करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या बटलरने आपल्या प्रभावी फॉर्ममध्ये पुनरागमन केले आहे. भारताविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत बटलरची कामगिरी उत्कृष्ट होती. पाचव्या टी२० सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत केवळ ६४ चेंडूंमध्ये १३१ धावा केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेत बटलरने ४३ च्या सरासरीने आणि १८२ च्या स्ट्राइक रेटने १७५ धावा केल्या.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज) – १४८०३ धावा
  • जोस बटलर (इंग्लंड) – १४५७२ धावा
  • ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) – १४५६२ धावा
  • अ‍ॅलेक्स हेल्स (इंग्लंड) – १४४४९ धावा
  • डेव्हिड वॉर्नर (भारत) – १४२८४ धावा

भारताकडून विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

विराट कोहलीने ४३० सामने खेळून, ४१३ डावांमध्ये फलंदाजी करत, १४,२१८ धावा केल्या आहे. टी-२० क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली सहाव्या क्रमांकावर आहे.

Asian Games 2026: हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान; श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी

Web Title: Jos buttler surpasses chris gayle t20 record highest run scorer the hundred cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Chris Gayle
  • cricket news
  • Jos Buttler

संबंधित बातम्या

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
1

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

Imam UL Haq: अरे जरा तरी लाज बाळगा! Fake Injury चा होणार तपास, आता घ्यावा लागणार वकिलाचा आधार, पाकिस्तान संघात भूकंप
2

Imam UL Haq: अरे जरा तरी लाज बाळगा! Fake Injury चा होणार तपास, आता घ्यावा लागणार वकिलाचा आधार, पाकिस्तान संघात भूकंप

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
3

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…
4

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.