Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR vs LSG : ‘मी काही बोललो तर अराजकता…’ ; एलएसजीविरुद्धच्या परभवानंतर केकेआरचा कर्णधार संतापला

आयपीएल २०२५ चा २१ वा सामनन्यात काल ८ एप्रिल मंगळवारी रोजी कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे खेळपट्टिबाबत नाराज दिसून आला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 09, 2025 | 11:09 AM
KKR vs LSG: 'If I say anything, there will be chaos...'; KKR captain gets angry after victory against LSG

KKR vs LSG: 'If I say anything, there will be chaos...'; KKR captain gets angry after victory against LSG

Follow Us
Close
Follow Us:

KKR vs LSG : आयपीएल २०२५ चा २१ वा सामना काल ८ एप्रिल मंगळवारी रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात एलएसजीने  कोलकाता नाईट रायडर्सचा ४ धावांनी पराभव केला. एलसजीने प्रथम फलंदाजी करत २३८ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरात केकेआरला ७ गडी गमावून २३४  धावाच करता आल्या आणि केकेआरला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे संतापेलला दिसून आला. खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या सामन्यात दोन्ही संघाच्या मिळून ४७२ धावा करण्यात आल्या आहेत. हा एक विक्रमच झाला आहे.

सामन्यापूर्वी कोलकात्याकडून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत २३८ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरादाखल, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला केकेआर हे लक्ष्य सहज पूर्ण करेल असे वाटत असताना अखेर त्यांना ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. कोलकात्याला २० षटकांत २३४ धावाच करता आल्या. परभवानंतर खेळपट्टीवरून कोणतीही मदत मिळू न् शकल्याने रहाणे नाराज झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : PBKS vs CSK : CSK विरुद्ध ‘किंग’ ठरल्यानंतरही पंजाबच्या खेळाडूला दणका! BCCI सोबत नडणे पडले महागात

 घरच्या मैदानावर केकेआरचा दुसरा पराभव

आयपीएल २०२५ मध्ये कोलकात्याला घरच्या मैदानावर दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर फिरकीपटूंना खेळपट्टीकडून  कोणतीही मदत न मिळाल्याने अजिंक्य रहाणेकडून निराशा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी जेव्हा घरच्या परिस्थितीचा फायदा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला तेव्हा रहाणेने म्हटला की, त्याच्या कोणत्याही वाक्यामुळे ‘अराजकता’ निर्माण होण्याची शक्यता आहे. सामना संपल्यानंतर रहाणे बोलला की, ‘सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की, फिरकीपटूंना कोणतीही मदत मिळाली नाही.’

हेही वाचा : CSK vs PBKS : डीसी, आरसीबीला बाजूला सारत निवडला हिरा! प्रियांशचे शतक अन् प्रीती झिंटाच्या चेहऱ्यावर फुलले हसू, पहा व्हिडिओ..

तसेच घरच्या परिस्थितीचा फायदा कसा मिळतो? याबाबत विचारले असता रहाणे म्हणाला की, विकेटबद्दल बरीच चर्चा झाली आहे. जर याबाबत मी आता काही बोललो तर गोंधळ उडेल. क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यावर टीका करत रहाणे म्हणाला की, आमच्या क्युरेटरला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मला वाटते की ते त्यावर खूश असणार आहेत. घरगुती फायद्यांबद्दल तुम्हाला जे वाटेल ते लिहिण्याची मुभा आहे,  तुम्हाला जे वाटले ते लिहू शकता. जर मला काही अडचण असेल तर मी ती येथे न्ब बोलता आयपीएलला बोलेल.

Web Title: Kkr captain ajinkya rahane angry after victory against lsg kkr vs lsg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • KKR vs LSG
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
1

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
2

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय
3

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
4

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.