Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: ‘अरे भाई ई तो हमरा दोस्त है…’ मराठमोळ्या रोहित शर्माचा ‘बिहारी’ अंदाज; Video पाहून हसू आवरणार नाही

Rohit Sharma Video: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालण्यासाठी रोहित शर्मा रांचीमध्ये पोहोचला आहे. रांचीमध्ये पोहोचताच, हिटमॅनचा बिहारी अवतार दिसून आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 28, 2025 | 08:12 PM
मराठमोळ्या रोहित शर्माचा 'बिहारी' अंदाज; Video पाहून हसू आवरणार नाही (Photo Credit - X)

मराठमोळ्या रोहित शर्माचा 'बिहारी' अंदाज; Video पाहून हसू आवरणार नाही (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • रांचीत रोहित शर्माचा ‘बिहारी बाबू’ अवतार
  • कॅप्टन कूलच्या अंदाजाने चाहते फिदा
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका ३० नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय संघ रांची शहरात पोहचला आहे. संघात रोहित शर्मा (Rohit Sharma) असल्यामुळे मैदान आणि सोशल मीडिया गाजणार हे तर नक्कीच आहे. दरम्यान, ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा रांचीमध्ये बिहारी अंदाज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असलेल्या रोहितच्या तोंडून जेव्हा स्थानिक भाषेतील शब्द बाहेर पडले, तेव्हा उपस्थितांना हसू आवरले नाही. खुद्द रोहितही आपल्या बोलीवर खळखळून हसला.

बिहारी अंदाजात झाली मित्राची ओळख

नेमके झाले असे की, रोहित शर्मा एअरपोर्टवर सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत चालत होता. समोरून त्याला रिसिव्ह करण्यासाठी माजी क्रिकेटपटू शहाबाज नदीम आले, पण सुरक्षा रक्षकांनी नदीमला अडवण्यास सुरुवात केली. नदीमला पाहताच रोहित शर्मा बिहारी अंदाजात बोलला. त्याने विनोदी स्वरात म्हटले, “अरे भाई ई तो हमरा दोस्त है (अरे भाऊ, हा तर माझा मित्र आहे).” रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना त्याचा हा ‘कॅप्टन कूल’ अंदाज चांगलाच आवडला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रांचीमध्येच होणार आहे, त्यासाठी रोहित शर्मा शहरात दाखल झाला आहे.

Rohit Sharma talking in Bihari accent after meeting Sehwaz Nadeem.😹
pic.twitter.com/JbrOHAbckk
— Gems of Cricket (@GemsOfCrickets) November 27, 2025

हे देखील वाचा: ICC ODI Rankings : रोहित शर्मा एकही सामना न खेळता बनला नंबर 1! न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचा हिसकावला मुकुट

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितचा दमदार रेकॉर्ड

रोहित शर्माचा वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रेकॉर्ड नेहमीच दमदार राहिला आहे. हिटमॅनने प्रोटियाज संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण २६ वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान खेळलेल्या २५ डावांमध्ये रोहितने ३३ च्या सरासरीने ८०६ धावा ठोकल्या आहेत. त्याच्या नावावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन शतके आणि दोन अर्धशतके नोंद आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत रोहितची स्फोटक फलंदाजी

यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही रोहितने जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने ३ सामन्यांत १०१ च्या सरासरीने २०२ धावा केल्या होत्या, ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. तिसऱ्या वनडेत रोहितने १२१ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. आता रोहित शर्माकडून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

हे देखील वाचा: विराट कोहलीनंतर रोहित शर्माही पोहोचला रांचीला, जाणून घ्या IND VS SA पहिला एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?

Web Title: Maratha born rohit sharmas bihari look you wont be able to stop laughing after watching the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 08:12 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rohit Sharma
  • Sports
  • Video

संबंधित बातम्या

Ayush Mhatre: ८ चौकार, ८ षटकार! अंडर-१९ संघाचे कर्णधारपद मिळताच आयुष म्हात्रेने केला कहर; मोठा पराक्रम करत सर्वत्र चर्चा
1

Ayush Mhatre: ८ चौकार, ८ षटकार! अंडर-१९ संघाचे कर्णधारपद मिळताच आयुष म्हात्रेने केला कहर; मोठा पराक्रम करत सर्वत्र चर्चा

गौतम गंभीरच्या विधानावर BCCI नाराज, होणार नवीन वर्षातील सर्वात मोठी परीक्षा! अयशस्वी झाला तर हातातून पद जाणार
2

गौतम गंभीरच्या विधानावर BCCI नाराज, होणार नवीन वर्षातील सर्वात मोठी परीक्षा! अयशस्वी झाला तर हातातून पद जाणार

IND vs SL Women : भारतीय महिला चॅम्पियन संघ खेळणार श्रीलंकेविरुद्ध! या तारखेला सुरु होणार T20 मालिका, वाचा संपूर्ण वेळापत्रक
3

IND vs SL Women : भारतीय महिला चॅम्पियन संघ खेळणार श्रीलंकेविरुद्ध! या तारखेला सुरु होणार T20 मालिका, वाचा संपूर्ण वेळापत्रक

भारतात होणाऱ्या Commonwealth Games 2030 स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार का? अहमदाबाद नव्हे तर या शहरात होणार सामन्यांचे आयोजन
4

भारतात होणाऱ्या Commonwealth Games 2030 स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार का? अहमदाबाद नव्हे तर या शहरात होणार सामन्यांचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.