Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs GT : एलिमिनेटर सामन्यात आज कोण करणार राज्य? फलंदाज की गोलंदाज?, जाणून घ्या खेळपट्टी अहवालासह संभाव्य प्लेइंग-११.. 

आज आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना मुंबई  इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे.  आज होणारा हा सामना अटीतटीचा असणार आहे. कारण यातील पराभूत संघ स्पर्धेबाहेर होणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 30, 2025 | 12:14 PM
MI vs GT: Who will rule the state today in the eliminator match? Batsman or bowler?, Know the probable playing-11 with pitch report..

MI vs GT: Who will rule the state today in the eliminator match? Batsman or bowler?, Know the probable playing-11 with pitch report..

Follow Us
Follow Us:

MI vs GT  : आज आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना मुंबई  इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे.  चंदीगडच्या मुल्लानपूर येथे हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय  महत्वाचा आहे, कारण यातील पराभूत संघ स्पर्धेबाहेर होणार आहे, तर जिंकणाऱ्या संघाला अतिरिक्त सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.

आयपीएल २०२५ मध्ये मुंबई आणि गुजरात दोन्ही संघाची वाटचाल चांगली राहिली आहे. त्यामुळे, आज होणारा हा सामना अटीतटीचा असणार आहे. चाहत्यांचे या सामन्यात खुप मनोरंजन होणार आहे. अशा परिस्थितीत, मुल्लानपूरवर कोण राज्य करणार याबाबत आपण माहिती घेऊया.

हेही वाचा : IPL Eliminator : हार्दिकच्या मुंबईचा गिलच्या टायटन्ससमोर लागणार कस! आज GT आणि MI समोरासमोर भिडणार..

मुल्लानपूरच्या खेळपट्टीचा रिपोर्ट

मुल्लानपूरमधील यादवींद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या मैदानावर फलंदाजांना धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. ही आकडेवारीवरुण लक्षात येते.  आयपीएल २०२५ मध्ये या मैदानावर फक्त एकदाच २०० धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. पंजाबने मुल्लानपूरमध्येच फक्त १११ धावांचा बचाव करून एक इतिहास रचला होता.  म्हणजेच मुंबई आणि गुजरात यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात गोलंदाजांसाठी ही खेळपट्टि मदत करणारी आहे.

हेड टू हेड आकडेवारी

मुल्लानपूरने आतापर्यंत एकूण ९ आयपीएल सामने खेळवण्यात आले आहेत.  त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ सामने आपल्या नावावर केले आहेत. त्याच वेळी, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ४ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. म्हणजेच, या मैदानावर नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरत नाही.  मुल्लानपूरमध्ये पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६९ इतकी राहिली आहे. पंजाब किंग्जने या वर्षी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ६ विकेट गमावून २१९ धावा केल्या होत्या, जी या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या देखील राहिली आहे.

हेही वाचा : ICC Test Rankings : आयसीसीची नवीन कसोटी क्रमवारी जाहीर! Joe Root अव्वल, टॉप 10 मध्ये फक्त ‘या’ भारतीय खेळाडूला स्थान..

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

गुजरात टायटन्स :  साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), शेरफेन रुदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, गेराल्ड कोएत्झी, साई किशोर, मोहम्मद सिराज.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, चरिथ असलंका/बेव्हॉन जेकब्स, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

Web Title: Mi vs gt possible playing 11s between mumbai and gujarat in the eliminator match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2025
  • MI vs GT
  • Shubhman Gill
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’
1

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ
2

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.