Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MIW vs UPW WPL 2026 Live Score : मुंबई इंडियन्सच्या UP वॉरियर्सविरुद्ध अडखळत 162 धावा! नॅट सायव्हर-ब्रंट चमकली

महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथे डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात टॉस गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्ससमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 15, 2026 | 09:12 PM
MIW vs UPW WPL 2026 Live Score : मुंबई इंडियन्सच्या UP वॉरियर्सविरुद्ध अडखळत 162  धावा! नॅट सायव्हर-ब्रंट चमकली
Follow Us
Follow Us:

MIW vs UPW WPL 2026 Live Score : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज  नवी मुंबई येथे डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने  नॅट सायव्हर-ब्रंटच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ५ गडी गमावून १६१ धावा केल्या आहेत. या हंगामात पहिला विजय मिळवायचा असेल तर यूपी वॉरियर्स संघाला १६२ धावा कराव्या लागणार आहे. यूपी वॉरियर्सकडून फी एक्लेस्टोनने किफायतशीर गोलंदाजी करत १ विकेट घेतली.

हेही वाचा : IND vs USA, U19 World Cup 2026 : भारताची U19 World Cup ची विजयी सुरुवात! हेनिल पटेलच्या वादळात अमेरिका उद्ध्वस्त

यूपी वॉरियर्स संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मुंबई संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात मुंबईची सुरुवात चांगली राहिली होती. अमनजोत कौर आणि  गुणालन कमलिनी या सलामी जोडीने पहिल्या विकेट्ससाठी ४३ धावांची भागीदारी केली. अमनजोत कौर ३३ चेंडूत ३८ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत ७ शौकर मारले. तिला दीप्ती शर्माने बाद केले. त्यानंतर गुणालन कमलिनी ५ धावा करून बाद झाली.

त्यानंतर  नॅट सायव्हर-ब्रंटने डावाची सूत्रे हातात घेतली तिने कर्णधार हरमनप्रीत कौर आणि निकोला केरीसोबत महत्वाच्या भागीदारी करत संकटात सापडलेल्या मुंबई संघाला चांगल्या स्थितित पोहचवले. कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात काही खास करू शकली नाही, ती  १६ धावा करून आशा शोभणाची शिकार ठरली. सजीवन सजना १ धावा करून बाद झाली. तर नॅट सायव्हर-ब्रंट ४३ चेंडूत ६५ धावा करून नाबाद राहिली. तिने  या खेळीत ९ चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच निकोला केरी ३२ धावा करून नाबाद राहिली. यूपीकडून दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

🔟th #TATAWPL fifty for the ever-dependable Nat Sciver-Brunt 🫡#MI eyeing a strong finish with the bat 💥 Updates ▶️ https://t.co/UPFLXNFhTQ #KhelEmotionKa | #MIvUPW pic.twitter.com/C47tL17IY6 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 15, 2026

हेही वाचा : IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर

दोन्ही संघ खालीलप्रमाणे..

मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन: गुणालन कमलिनी (डब्ल्यू), अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (क), निकोला केरी, सजीवन सजना, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, त्रिवेणी वशिष्ठ

यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन: किरण नवगिरे, मेग लॅनिंग (क), फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), क्लो ट्रायॉन, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड

Web Title: Miw vs upw wpl 2026 mumbai indians set a target of 162 runs against up warriors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • MI vs UPW
  • Nat Sciver-Brunt
  • WPL 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.