Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला आधीच खलनायक बनवल…’ मोहम्मद शमीची BCCI सोबत टक्कर;पुनरागमनाबद्दलच्या विधानाने खळबळ 

भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरीने भारतीय संघात पुनरागमनासाठी पुन्हा एकदा दावा मजबूत केला आहे. तो आता संघात परण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 29, 2025 | 09:04 PM
'I've already been made a villain...' Mohammed Shami clashes with BCCI; stir over statement about comeback

'I've already been made a villain...' Mohammed Shami clashes with BCCI; stir over statement about comeback

Follow Us
Close
Follow Us:
  • मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी
  • भारतीय संघात परतण्याची ठोकली दावेदारी 
  • टिकाकरांना दिले चोख उत्तर 
Mohammed Shami clashes with BCCI : भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या शानदार कामगिरीने पुनरागमनासाठी पुन्हा एकदा आपला दावा मजबूत केला आहे. बंगालकडून खेळत असताना, शमीने दोन सामन्यांमध्ये १५ बळी टिपले, या कामगिरीने त्याने आपली फिटनेस आणि लय उत्कृष्ट असल्याचे सिद्ध केले आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर गुजरातविरुद्धच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात, त्याने एकूण ८ बळी घेऊन बंगालच्या प्रभावी विजयात महत्त्वाची भूमिका बाजवली आहे.

हेही  वाचा : ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या नव्या इनिंगला सुरुवात! माजी कर्णधार घेणार तेलंगण राज्याच्या मंत्रीपदाची शपथ

मला आधीच खलनायक बनवले

गुजरातविरुद्धच्या दुसऱ्या डावात, शमीने ३८ धावा देत ५ बळी घेतले आणि संघाला १४१ धावांनी शानदार विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात समावेश न करण्याबद्दल मुख्य निवडक अजित आगरकर यांच्या विधानाबद्दल त्याला काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शमी हसला आणि म्हणाला की, “मला माहित होते की हा प्रश्न येणारच आहे. मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असतो. तुम्ही लोकांनी मला आधीच खलनायक बनवून टाकले आहे. आजकाल सोशल मीडियावर सर्वकाही विकृत करण्यात येत आहे. माझे काम फक्त चांगली कामगिरी करणे आणि नेहमीच भारतीय संघासाठी तयार राहणे आहे. जिथे मला संधी मिळेल तिथे मी माझे सर्वोत्तम देईन. बाकी निवडकर्त्यांचा पूढील निर्णय आहे.”

माझ्यात अजूनही खूप क्रिकेट शिल्लक : शमी

शमी पुढे म्हणाला की, “कठीण काळातून बाहेर पडून चांगली कामगिरी करणे खूप समाधानकारक असते. विश्वचषक नंतरचा काळ माझ्यासाठी खूप कठीण राहिला होता, परंतु मी हार मानली नाही. रणजी ट्रॉफी, व्हाईट-बॉल क्रिकेट, आयपीएल आणि दुलीप ट्रॉफी खेळून मी माझी लय परत मिळवली असून आता मला वाटते की माझ्यात अजून देखील खूप क्रिकेट शिल्लक आहे.”

 त्याच्यात जुनी ठिणगी : बालपणीचे प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन

मोहम्मद शमीचे बालपणीचे प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन यांनी देखील त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “शमीची लय परतली असून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. जेव्हा तो त्याच्या लयीत असतो तेव्हा तो एक वेगळा गोलंदाज बनत असतो. आज मी जे पाहिले ते पूर्वीसारखेच शमी होते. त्याच्यात कोणत्याही कमतरता दिसल्या नाहीत.”

हेही  वाचा : IND vs AUS 1st T20 : ‘मिस्टर 360’ कडून ‘थाला’ चा विक्रम उद्ध्वस्त! ‘या’ बाबतीत सूर्यकुमार यादवने धोनीला टाकले मागे

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलनंतर मोहम्मद शमीने भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. तो शेवटचा ९ मार्च २०२५ रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळला होता. आता, रणजी ट्रॉफीमधील त्याच्या शानदार कामगिरीमुळे तो पुन्हा एकदा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Mohammed shamis brilliant performance in ranji trophy him back to the indian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 09:04 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • bcci
  • Mohammad Shami
  • Ranji Trophy 2025

संबंधित बातम्या

BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार 
1

BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार 

IND vs SA : ‘लीगपेक्षा देशासाठी खेळणे….’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर दिग्गज कपिल देव यांनी टोचले कान 
2

IND vs SA : ‘लीगपेक्षा देशासाठी खेळणे….’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर दिग्गज कपिल देव यांनी टोचले कान 

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!
3

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!

कोहली – रोहितचं बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रमोशन की डिमोशन?  कोटींचे नुकसान होईल… गिलला जॅकपॉट मिळेल का?
4

कोहली – रोहितचं बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रमोशन की डिमोशन? कोटींचे नुकसान होईल… गिलला जॅकपॉट मिळेल का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.