Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्लंडमध्ये घुसून धुमाकूळ! ऐतिहासिक कामगिरीबद्दल Kranti Gaud चा मध्यप्रदेश सरकारकडून सन्मान

मध्यप्रदेश आणि देशाची मान उंचावणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज क्रांती गौडचा टीटी नगर स्टेडियममध्ये भव्य स्वागत करण्यात आले. मध्यप्रदेशचे सहकार, क्रीडा तथा युवा कल्याण मंत्री विश्वास कैलास सारंग यांनी क्रांतीची भेट घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 04:08 PM
इंग्लंडमध्ये घुसून धुमाकूळ! ऐतिहासिक कामगिरीबद्दल Kranti Gaud चा मध्यप्रदेश सरकारकडून सन्मान

इंग्लंडमध्ये घुसून धुमाकूळ! ऐतिहासिक कामगिरीबद्दल Kranti Gaud चा मध्यप्रदेश सरकारकडून सन्मान

Follow Us
Follow Us:
  • मध्यप्रदेश सरकारकडून क्रांती गौडचा सन्मान 
  • क्रांती गौडची इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी 
  • भारताचा इंग्लंडवर 270 रन्सने विजय 
MP Govt To Kranti gaud: नुकताच भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला. इंग्लंडच्या लॉर्डस या ऐतिहासिक मैदानावार दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 270 रन्सने दारुण पराभव केला आहे. यामध्ये गोलंदाज म्हणून क्रांती गौडने चांगली कामगिरी केली आहे. त्याबाबत मध्यप्रदेश सरकारने तिचा सन्मान केला आहे.

मध्यप्रदेश आणि देशाची मान उंचावणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज क्रांती गौडचा टीटी नगर स्टेडियममध्ये भव्य स्वागत करण्यात आले. मध्यप्रदेशचे सहकार, क्रीडा तथा युवा कल्याण मंत्री विश्वास कैलास सारंग यांनी क्रांतीची भेट घेतली. तसेच यावेळी तिला ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडवर शानदार प्रदर्शन केल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी तिला सन्मानित करण्यात आले.

IND Vs ENG: भारताचे टेंशन वाढले! Shubhman Gill उद्या खेळणार की नाही? समोर आली मोठी बातमी

क्रीडा मंत्री विश्वास सारंग यांनी क्रांती गौडचे कौतुक केले. ‘क्रांतीने मिळवलेले यश हे मध्यप्रदेशच्या मुलींना प्रेरणा देणारे आहे. क्रांती गौडने केवळ मध्यप्रदेशचे नव्हे तर भारत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे केले आहे.’

मध्यप्रदेश सरकारने सन्मानित केल्यावर क्रांती गौडने आपल्या भावना व्यक्त केल्या. लॉर्डस मैदानावर भारताचा विजय आणि त्यामध्ये माझा सहभाग आसने हे माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण आहे. लॉर्डसच्या प्रसिद्ध ऑनर्स बोर्डवर आपले नाव दिसू लागताच तिने कुटुंबाला व्हिडिओ कॉल करत हा आनंद साजरा केल्याचे म्हटले. हे यश केवळ माझे नसून, माझ्या परिवाराचे, कोचचे, माझ्या सहकाऱ्यांचे आणि  मध्यप्रदेश आणि संपूर्ण देशाचे आहे.

रणरागिणी भडकल्या अन् क्रिकेटच्या पंढरीत…! HarmanPreet Kaur ने इंग्लंडविरुद्ध मोडला ‘हा’ महारेकॉर्ड

क्रांती गौडने रचला इतिहास

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात क्रांती गौडने इतिहास रचला. दिवसअखेरपर्यंत इंग्लंड महिला संघाचीही एक विकेट पडली होती. दुसऱ्या दिवशी, इंग्लंडच्या फलंदाजांना क्रांती गौडच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करावा लागला. क्रांती गौड महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेणारी पहिली गोलंदाज ठरली आहे. तिने १७ षटकांत ३७ धावा देत पाच विकेट्स घेतले. क्रांतीने माया बाउचर, टॅमी ब्यूमोंट, नॅट सायव्हर ब्रंट, एलिस कॅप्सी आणि लॉरेन बेल यांचे विकेट्स घेतले.

 

 

Web Title: Mp government vishwas sarang awarded by kranti gaud about best bowler in england india lords yecy match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • Kranti Goud
  • Lord's Cricket Ground
  • Madhya Pradesh Government

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: नंदिनी शर्माने झिम्बाब्वेला रोखले! भारताला विजयासाठी केवळ 115 रन्सची गरज
1

IND Vs ZIM: नंदिनी शर्माने झिम्बाब्वेला रोखले! भारताला विजयासाठी केवळ 115 रन्सची गरज

भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का! स्टार सलामीवीर Poonam Raut ची निवृत्ती
2

भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का! स्टार सलामीवीर Poonam Raut ची निवृत्ती

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना
3

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार
4

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.