Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : MS Dhoni ने CSK साठी केला भीम पराक्रम, आपल्याच खास मित्राचा विक्रम मोडला  

चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला आरसीबीने 50 धावांनी पराभवाची धूळ चारली. आरसीबीने या स्टेडियमवर तब्बल 17 वर्षांनंतर विजय मिळवला. दरम्यान सीएसकेचा माजी कर्णधार धोनीने रैनाचा विक्रम मोडत एक इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 29, 2025 | 07:30 AM
IPL 2025: MS Dhoni performed a feat for CSK

IPL 2025: MS Dhoni performed a feat for CSK

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर सामना रंगला होता. या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला बंगळुरूने 50 धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यात  रॉयल चॅलेंजर्स फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी केल्याचे बघायला मिळाले. आरसीबीने याआधी म्हणजे 2008 मध्ये चेपॉकवर सीएसकेचा पराभव केला होता. त्या नंतर काल 28 मार्चला आरसीबीने सीएसकेचा पराभव केला आहे.  शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केल्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु अशातच सीएसकेने सामना गमावला तरी माजी कर्णधार एम एस धोनीने मात्र एक सीएसकेसाठी एक इतिहास रचला आहे.

एम एस धोनीचा सीएसकेसाठी खास विक्रम

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2025 मध्ये एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 30 धावांची नाबाद खेळी केली.  या खेळी दरम्यान धोनीने सुरेश रैनाचा एक विक्रम मोडला. एमएस धोनीने आरसीबीविरुद्ध 30 धावा केल्यानंतर चेन्नईसाठी त्याच्या खात्यावर 4699 धावा जमा झाल्या आणि त्याने सीएसकेसाठी सर्वाधिक धावा काढणाऱ्या सुरेश रैनाचा 4687 धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. असे करणारा तो एकमेव पहिला फलंदाज ठरला.

या विक्रमाबरोबर धोनी आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. सुरेश रैनाचा विक्रम मोडण्यासाठी धोनीला केवळ 19 धावांची गरज होती आणि त्याने सीएसकेच्या डावाच्या 20 व्या षटकात षटकार मारून ही कामगिरी आपल्या नावे केली.

हेही वाचा : MI vs GT : आयपीएलमध्ये राशिद खानविरुद्ध सूर्यकुमार यादव हिट की फ्लॉप? आकडे पाहून तुम्हालाही बसेल धक्का

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर शुक्रवारी सीएसके आणि आरसीबी यांच्यात सामना रंगला होता. यामध्ये आरसीबीने बाजी मारली यानी सीएसकेला पराभवाचा सामान्य करावा लागला. आयपीएल 2025 मधील हा सामना हा धोनीचा चेन्नई-आधारित फ्रँचायझीसाठी 236 वा सामना होता आणि त्याने या सामन्यात त्याने  सीएसकेसाठी सर्वाधिक 4699 धावा केल्या. सुरेश रैनाने सीएसकेसाठी 176 आयपीएल सामन्यांमध्ये 4687 धावा करत आपल्या आयपीएल कारकिर्दीला रामराम केला होता.

आयपीएलमध्ये सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

  1. एमएस धोनी- 4699
  2. सुरेश रैना- 4687
  3. फाफ डु प्लेसिस- 2721
  4. ऋतुराज गायकवाड – 2433 
  5. अंबाती रायुडू -1932
हेही वाचा : CSK vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 17 वर्षाचा दुष्काळ संपवला, चेन्नई सुपर किंग्स 50 धावांनी केलं पराभूत

आरसीबीकडून सीएसके पराभूत..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर सामना रंगला होता. यावेळी आरसीबीने चेन्नई सुपर किंग्ससमोर 196 धावांचे आव्हान दिले होते. परंतु चेन्नईचा संघ 20 षटकात केवळ 146 धावा करू शकला आणि या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाचा बंगळुरूने 50 धावांनी पराभव केला. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यात  रॉयल चॅलेंजर्स फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी केल्याचे बघायला मिळाले.

 

Web Title: Ms dhoni create history for csk ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 07:28 AM

Topics:  

  • CSK vs RCB
  • IPL 2025
  • IPL matches
  • MS Dhoni Captain
  • Rajat Patidar
  • Rohit Sharma
  • Ruturaj Gaikwad
  • Suresh Raina
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
1

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 
2

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी  कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन
3

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन

रोहित-विराट जोडीच्या निवृत्तीमुळे ODI क्रिकेटचा शेवट? माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​धक्कादायक विधान चर्चेत 
4

रोहित-विराट जोडीच्या निवृत्तीमुळे ODI क्रिकेटचा शेवट? माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​धक्कादायक विधान चर्चेत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.