Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहा Video : धोनीचा जलवा कायम, मैदानात एंट्री होताच नीता अंबानींना झाकावे लागले कान.. 

आय[पीएलच्या 18 व्या हंगामातील तिसरा सामना गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. सीएसकेने विजय मिळवला. यावेळी धोनी मैदानात येताच नीता अंबानीला कानावर हात ठेवावे लागले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 24, 2025 | 06:08 PM
Watch Video: Dhoni's brilliance continues, Nita Ambani had to cover her ears as soon as he entered the field..

Watch Video: Dhoni's brilliance continues, Nita Ambani had to cover her ears as soon as he entered the field..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल 2025 चा हंगाम सुरू झाला आहे. आयपीएलचा हा 18 वा हंगाम आहे. या हंगामातील तिसरा सामना गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईने इन्डियन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 धावांचे लक्ष्य दिले होते. चेन्नई संघाने मुंबई इंडियन्सने दिलेले हे लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण करून विजय नोंदवला. या सामन्यात विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीची जास्त चर्चा झालेली  दिसून आली आहे.

महेंद्रसिंग धोनीचे वय सध्या ४४ वर्षे आहे. वयाच्या या टप्प्यावर देखील धोनीच्या फिटनेस कोणत्याही युवा खेळाडूपेक्षा अधिक चांगला दिसून येतो. क्षेत्ररक्षण करताना त्याने आपल्या अप्रतिम विकेटकीपिंग कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर, जेव्हा तो शेवटी फलंदाजीसाठी आला तेव्हा तो क्षण मात्र डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असाच होता.

हेही वाचा : IPL 2025 : CSK संघात रिंग मास्टर कोण? थालाने तोडली चुप्पी..; म्हणाला ‘मी फक्त सल्ला..’

महेंद्रसिंग धोनीचा मैदानात प्रवेश यानी चाहत्यांचा उत्साह शिगेला..

महेंद्रसिंग धोनीसाठी चाहत्यांचा उत्साह पूर्वी इतका आज देखील ताजाच आहे. धोनीच्या मैदानावरील एंट्रीसाठी चाहते नहेमी आतुर झालेळे असतात.  मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नेमके हेच बघायाला मिळाले. यावेळी धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा चाहत्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला.  या सामन्यात धोनीच्या प्रवेशानंतर चाहत्यांचा आवाज 125 डेसिबलपर्यंत जाऊन पोहोचला. यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनाही आपले कान झाकून ठेवावे लागले.

Nita Ambani ji closing her ears during MS Dhoni’s entry 🥶🔥 pic.twitter.com/lPtCJYh2Kw — ` (@WorshipDhoni) March 24, 2025

धोनीची एन्ट्री अन् नीता अंबानी यांनी ठेवले कानावर हात..

चेन्नईतून एम.ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा संपूर्ण स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्यावेळी संपूर्ण मैदान ‘थाला’च्या नावाने गुंजू लागले होते. धोनी ज्या ठिकाणी मैदानात उतरला होता त्याच्या शेजारीच नीता अंबानी आणि त्यांची मुले देखील बसळले होते. चाहत्यांच्या गोंगाटामुळे नीता अंबानी यांना चक्क कान झाकावे लागले. धोनीचा हा एंट्रीचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

कल वाले क्रिकेट मैच में एक अजीब घटना हुई जो कि बताती है कि लोग धोनी के लिए कितने पागल हैं। कल जब धोनी बैटिंग करने आ रहे थे तो नीता अंबानी उनसे कुछ ही दूरी पर बैठी हुईं थीं, जैसे ही धोनी मैदान में उतरे वैसे ही सारे स्टेडियम में तगड़ा शोर होने लगा जिसके बाद नीता अंबानी ने अपने… pic.twitter.com/YariNLTwdH — Jaiky Yadav (@JaikyYadav16) March 24, 2025

हेही वाचा : BCCI Central Contract : बीसीसीआयचा केंद्रीय करार जाहीर; ‘या’ तीन खेळाडूंचे नशीब फळफळले, ए ग्रेडमध्ये मिळाले स्थान…

आता सोशल मीडियावर धोनीच्या या व्हिडिओवर यूजर्स  आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. कोणी याला धोनीची क्रेझ म्हणत आहेत तर कोणी धोनीबद्दलच्या चाहत्यांचे वेड देखील म्हणत असल्याचे दिसत आहे. या सामन्यात धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरला, मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळालीच नाही.

 

Web Title: Ms dhoni entered on field and nita ambani covered her ears ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • MI vs CSK
  • MS Dhoni Captain
  • Nita Ambani

संबंधित बातम्या

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी
1

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
2

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
3

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
4

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.