मनु भाकर-नीरज चोप्रा : भारताचा स्टार गोल्डन बॉय नीरज चोप्राने डायमंड लीग फायनलमध्ये दमदार कामगिरी करत दुसरे स्थान गाठले आहे. डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरजने ८७.८६ मीटर फेक करून दुसरे स्थान पटकावले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 87.86 मीटर फेक करून अंतिम फेरी जिंकली. यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे की, २०२४ ची ही त्याची शेवटची स्पर्धा असणार आहे अशी त्याने माहिती दिली आहे. त्यानंतर त्याने असेही सांगितले की, मी सरावात जखमी होतो आणि X-Ray काढल्यानंतर माझ्या डाव्या हातातील चौथा मेटाकार्पल फ्रॅक्चर झाल्याचे दाखवले. हे माझ्यासाठी आणखी एक वेदनादायक आव्हान होते. पण माझ्या टीमच्या मदतीने मी ब्रुसेल्समध्ये सहभागी होऊ शकलो, पुढच्या वर्षी भेटू असे त्याने सांगितले.
या नीरज चोप्राच्या पोस्टवर भारताची शूटिंग क्वीन मनू भाकरने सीझन संपल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. नीरजच्या चोप्राच्या पोस्टवर मनु भाकरने लिहिले आहे की, “नीरज चोप्राचे २०२४ मध्ये एका अप्रतिम हंगामासाठी अभिनंदन. मी तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हावे आणि पुढील वर्षांत आणखी यश मिळावे अशी माझी इच्छा आहे.”
Congratulations @Neeraj_chopra1 on a fantastic season in 2024. Wishing you a speedy recovery and more success in the coming years.#NeerajChopra https://t.co/4NUgfVtiAf — Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) September 15, 2024
भारतीय खेळाडू प्रेमींनी सोशल मीडियावर नीरज चोप्रा आणि मनु भाकर यांच्या चर्चा सुरु केल्या आहेत. यासंदर्भात अनेक पोस्ट प्रसिद्ध केले जात आहेत यावर एकदा नजर टाका.
Shaadi when — Mr.Rahul (@Oye_Rahul_Yar) September 15, 2024
Aaye Haaye. The best wish!
😅😅
Many congratulations! He’s the one who will only relax when his throw will go beyond the 90 mark. — Viranch Dave (@ValiantViranch) September 15, 2024
Hmmmm… I smell something fishy 😂🙏 — Shivam Tyagi (@Shivamtyagi2610) September 15, 2024
ओह ☺️
बधाई हो ♥️😊✌️ — Prem Meghwal (@megwal_prem) September 15, 2024






