Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत

Table Tennis: पुरुष गटात पुण्याच्या शौरेन सोमण याने मुंबई शहरच्या आदित्य दलालवर ११-०, ११-५, १२-१० असा सरळ तीन गेममध्ये विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2026 | 06:10 PM
Table Tennis Competition

Table Tennis Competition

Follow Us
Follow Us:
  • राज्य मानांकन टेबल टेनिसमध्ये पुण्याच्या खेळाडूंची आगेकूच
  • पृथा वर्टीकर, रुचिता दारवटकर, ईशान खांडेकर व भार्गव चक्रदेव विजयी
  • वर्धा येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सभागृहात स्पर्धेचे आयोजन 
पुणे/Table Tennis: वर्धा जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या पृथा वर्टीकर, रुचिता दारवटकर, शौरेन सोमण, ईशान खांडेकर आणि भार्गव चक्रदेव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेच्या पुढील फेरीत आगेकूच केली.

वर्धा येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (Pune) सभागृहात सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यांमध्ये महिला गटात पुण्याच्या पृथा वर्टीकर हिने कोल्हापूरच्या निहाली पाटीलचा ११-८, ११-२, ११-४ असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला. पुण्याच्या स्वरदा साने हिनेही अमरावतीच्या प्रियांका अर्दकवर ११-१, ११-२, ११-२ असा एकतर्फी विजय मिळविला.महिला गटातील चुरशीच्या सामन्यात पुण्याच्या रुचिता दारवटकर हिने मुंबई शहरच्या अंशिता ताम्हणकर हिचा कडवा प्रतिकार मोडून काढत ८-११, ११-९, ११-३, ६-११, ११-९ असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला.

पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा दबदबा! चुरशीच्या लढतीत शगुन, स्वयम, स्पृहा, वरदान विजेते

पुरुष गटातही पुण्याच्या खेळाडूंचे वर्चस्व

पुरुष गटात पुण्याच्या शौरेन सोमण याने मुंबई शहरच्या आदित्य दलालवर ११-०, ११-५, १२-१० असा सरळ तीन गेममध्ये विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.पुण्याच्या भार्गव चक्रदेव याला नागपूरच्या पूरब सिंग रेणू याने कडवी झुंज दिली. मात्र, चुरशीच्या लढतीत भार्गवने ७-११, ११-९, ९-११, ११-४, ११-९ असा विजय मिळवत आपली आगेकूच कायम ठेवली.पुण्याच्या ईशान खांडेकर याने ठाण्याच्या कीर्ती विकमानीचा ११-४, ११-४, ११-२ असा सरळ तीन गेममध्ये पराभव करून पुढील फेरी गाठली.

Table Tennis सरळ सेटमध्ये एकतर्फी विजय! रुचिता धारवटकर ठरली चॅम्पियन, दिया शिंदेचा तब्बल…

राज्यभरातून ७६८ खेळाडूंचा सहभाग

या राज्य मानांकन स्पर्धेत ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली, तसेच पुरुष व महिला अशा विविध गटांमध्ये सामने खेळविले जात आहेत. राज्यभरातून तब्बल ७६८ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, विविध गटांतील सामने उत्साहात सुरू आहेत.पुण्याच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करत स्पर्धेत आपली छाप पाडली असून, आगामी फेऱ्यांमध्येही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Web Title: Pune players win state ranking in table tennis pritha vartikar ruchita darwatkar sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • pune news
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक
1

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित
2

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती
3

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला
4

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.