Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PV Sindhu ची विजयी गर्जना; चेन यूफेईला नमवत Japan Open 2026 च्या फायनलमध्ये धडक

P.V Sindhu Beat Chen Yufei in Japan Open Semi Final: जपान ओपनच्या उपांत्य फेरीत भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चिनी खेळाडूविरुद्ध उत्कृष्ट खेळ केला. यासह तिने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 18, 2026 | 01:31 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • P.V Sindhu ची विजयी गर्जना
  • Japan Open 2026 च्या फायनलमध्ये धडक
  • सिंधूचा उत्कृष्ट खेळ पण चेन जखमी
भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जपान ओपन सुपर-७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या ( Japan Open 2026) फायनलमध्ये धडक मारली. सिंधूने उपांत्य फेरीत चिनी खेळाडू चेन युफेईविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पीव्ही सिंधू ( P.V Sindhu) जपान ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.

 

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चीनची टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन चेन यूफेई दुखापतीमुळे माघार घेतल्याने सिंधूला जपान ओपनच्या विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश मिळाला. उपांत्य फेरीत सिंधू आघाडीवर होती, परंतु जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चेनला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली. यामुळे सिंधू अंतिम फेरीत पोहोचली.

Cricket News: इंग्लंड दौरा संपताच टीम इंडियाला नवे आव्हान; वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर

सिंधूचा उत्कृष्ट खेळ पण चेन जखमी

सिंधूने पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवले आणि दुसऱ्या सेटमध्येही आघाडी कायम ठेवली. सिंधूने दमदार सुरुवात करत १०-५ अशी आघाडी घेतली, त्यानंतर मध्यंतराच्या वेळी तिने ११-७ अशी आघाडी घेतली. चेनने झुंज देत १८-१८ अशी बरोबरी साधली, पण भारतीय खेळाडूने आपला संयम राखत पहिला गेम जिंकला. सिंधूने दुसऱ्या गेममध्येही हाच वेग कायम ठेवला आणि १५-१० अशी आघाडी घेतली, पण त्यानंतर चेनला दुखापतग्रस्त होऊन खेळातून माघार घ्यावी लागली. यापूर्वी, पीव्ही सिंधूला माजी विश्वविजेती नाओमी ओकुहाराविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वॉकओव्हर मिळाला होता . चिनी खेळाडूविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना सिंधूसाठी सोपा नव्हता, कारण ती यापूर्वी पाच सामने हरली होती. पीव्ही सिंधू आता १९ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात अकाने यामागुची आणि कुसुमा वरदानी यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी सामना करेल.

🚨 INTO THE FINALS PV Sindhu defeats Chen Yufei at Japan Open to reach one step away from the title 💪🏽 🎥: BWFpic.twitter.com/OFEga4aZVO — BAI Media (@BAI_Media) July 18, 2026

दोन वर्षांनंतर खेळणार अंतिम सामना

जागतिक क्रमवारीत ( World Ranking) 9 व्या क्रमांकावर असलेली सिंधू २०२६ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दोन वर्षानंतर ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. यापूर्वी, तिने २०२४ मध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला होता. सिंधूने शेवटचे विजेतेपद २०२२ मध्ये सिंगापूर ओपन सुपर ५०० मध्ये जिंकले होते.

Women’s Hockey WC 2026: विश्वचषकासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; सलीमा टेटेकडे नेतृत्वाची धुरा, पाहा कोणाला मिळाली संधी?

Web Title: Pv sindhu japan open 2026 final beat chen yufei in semi final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Badminton
  • Japan
  • PV Sindhu

संबंधित बातम्या

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
1

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

Japan Yen Crisis : येन वाचवण्यासाठी जपानने उधळले $96.5 अब्ज; तरीही चलन पुन्हा कमजोर, आता व्याजदर वाढणार?
2

Japan Yen Crisis : येन वाचवण्यासाठी जपानने उधळले $96.5 अब्ज; तरीही चलन पुन्हा कमजोर, आता व्याजदर वाढणार?

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
3

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास
4

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.