Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : मूर्ती लहान कीर्ती महान! राजस्थान रॉयल्सचा 13 वर्षीय तडाखेबाज फलंदाज उडवणार गोलंदाजांची झोप… 

22 मार्चला आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. यंदा आयपीएल लिलावात अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्स संघानेही एक विक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 18, 2025 | 08:02 PM
IPL 2025: Murthy, the little star, the great! Rajasthan Royals' 13-year-old batsman will blow away the bowlers' sleep...

IPL 2025: Murthy, the little star, the great! Rajasthan Royals' 13-year-old batsman will blow away the bowlers' sleep...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2025च्या 18 व्या हंगामाची उत्सुकता लागून राहिली आहे. 22 मार्चला आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. यंदा आयपीएल लिलावात अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्स संघानेही एक विक्रम केला आहे. यावर्षी राजस्थान रॉयल्सने बिहारचा रहिवासी असलेल्या वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपयांना खरेदी करून आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम रचला होता. खरं पहाता सध्या वैभवचे वय केवळ 13 वर्षे आहे आणि आतापर्यंत इतक्या लहान वयाचे खेळाडू आयपीएलमध्ये आलेले नाहीत.

आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघाकडे नजर फिरवली तर  तो थोडा कमकुवत दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, संघात जोस बटलर आणि ट्रेंट बोल्ट यांची अनुपस्थिती. गेल्या वर्षी या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला अनेक सामने एक हाती जिंकून दिलेअ आहेत. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे राजस्थानला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदा वैभव सूर्यवंशीला मैदानात उतरवून ते मोठा डाव खेळू शकतात.

हेही वाचा : NZ vs PAK 2nd T20: न्यूझीलंडकडून पाकिस्तानला पुन्हा धोबीपछाड; दुसरा T20 सामनाही टाकला खिशात..

सूर्यवंशी सलामीला येणार?

वैभवने आतापर्यंत सर्व क्रिकेटमध्ये खेळताना तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला मैदानात उतरवले तर तो यशस्वी जैस्वालसोबत सलामीला खेळताना दिसून येण्याची शक्यता आहे. सध्या राजस्थान रॉयल्सकडे जयस्वाल व्यतिरिक्त एकही सलामीवीर नाही. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा तो घेतो, असे वैभवबद्दल सांगितले जाते. अशा परिस्थितीत त्याला जर खेळण्याची संधी मिळाली तर त्याचा कितपत फायदा संघाला होतो? हे बघणं रंजक ठरणार आहे.

हे ऐकायला खूप मनोरंजक वाटेल की, जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा वैभव सूर्यवंशी यांचा जन्म देखील झाला नव्हता. पण 2025 मध्ये राजस्थानने त्याला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत खरेदी केले. सध्या वैभव इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. वैभवच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने प्रथम श्रेणीत पाच सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 100 धावा केल्या आहेत. याशिवाय वैभवने लिस्ट ए मध्ये 6 सामने खेळले आहेत. येथे त्याच्या नावावर 132 धावा जमा आहेत.

हेही वाचा : NZ vs PAK T20 : 6,6,6 आणि पुन्हा 6…! न्यूझीलंडच्या ‘या’ वादळात पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी नेस्तनाबूत..; पहा Video

१० आयपीएल संघांच्या कर्णधारांची नावे

  1. कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
  2. चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
  3. सनराझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
  4. राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
  5. चेन्नई सुपर किंग्स -ऋतुराज गायकवाड
  6. मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
  7. दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
  8. लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
  9. गुजरात जायंट्स – शुभमन गिल
  10. पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर

 

Web Title: Rajasthan royals 13 year old vaibhav suryavanshi will wash away the bowlers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 08:02 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • Rajasthan Royals
  • Rohit Sharma
  • Sanju Samson
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
2

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
3

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
4

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.