Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा-जावळी एक्सप्रेस सुदेष्णा ठरली देशाची वेगवान धावपट्टू; झारखंडच्या स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

सुवर्णपदक मिळवून सप्टेंबर २०२६ मध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत आपले स्थान तिने पक्के केलेले आहे. सुदेष्णाचा वेगवान धावपट्टुचा प्रवास जावली तालुक्यातील खर्शी या छोट्याशा खेडेगावातून सुरू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2026 | 10:51 AM
सातारा-जावळी एक्सप्रेस सुदेष्णा ठरली देशाची वेगवान धावपट्टू

सातारा-जावळी एक्सप्रेस सुदेष्णा ठरली देशाची वेगवान धावपट्टू

Follow Us
Follow Us:

मेढा : झारखंड (रांची) येथे सुरू असलेल्या २९ व्या सीनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२६ या स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात सुदेष्णाने स्वत:ची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट ११.५६ सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

सुदेष्णा २०१९ पासून आजअखेरपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रासह सातारा जिह्याचे नाव उज्ज्वल करत आहे. सुदेष्णाचा २०१८ पासून खेळाचा प्रवास सुरू झाला आहे. सातारा-जावळी एक्सप्रेस सुदेष्णाने गेली आठ वर्ष तिच्या वयोगटात देशाची वेगवान धावपट्टु होण्याचा बहुमान मिळवला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ६४ व आंतरराष्ट्रीय पातळीवर ३ पदके मिळवत तिने आपल्या नावाचा दबदबा कायम राखला आहे. खेलो इंडिया स्पर्धेत सलग सहा वर्ष सुवर्णपदक मिळवणारी सुदेष्णा ही देशाची एकमेव खेळाडू आहे.

Vinesh Phogat : WFI च्या भूमिकेवर न्यायालय नाराज; विनेश फोगाट प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून सप्टेंबर २०२६ मध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत आपले स्थान तिने पक्के केलेले आहे. सुदेष्णाचा वेगवान धावपट्टुचा प्रवास जावली तालुक्यातील खर्शी या छोट्याशा खेडेगावातून सुरू झाला. सातारा ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासह यशस्वी पंरपरा राखण्याचे खरे श्रेय तिचे गुरु बळवंत बाबर, पोलीस दलात कार्यरत असलेले वडील हणमंत शिवणकर आणि तिच्या जिद्दीचे आहे.

तिच्या या यशाबद्दल तिचे पोलीस प्रमुख निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, गृह उपअधिक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आदींनी केले.

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा

एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स अन् पंजाब किंग्जमध्ये महत्वाचा सामना पार पडला. एलएसजीने जोश इंग्लिसच्या खेळीच्या जोरावर (IPL 2026) पंजाब किंग्जला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला आजचा सामना महत्वाचा होता. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर लखनौचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

Web Title: Satara jawali express sudeshna emerges as the country fastest sprinter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Satara News
  • Sports News

संबंधित बातम्या

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
1

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक
2

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक

क्रीडा शिक्षकच नसले तर खेळाडू कसे घडणार? भरती रखडल्याने आमरण उपोषणाला सुरूवात; ४ हजार ८६० पदांची भरती…
3

क्रीडा शिक्षकच नसले तर खेळाडू कसे घडणार? भरती रखडल्याने आमरण उपोषणाला सुरूवात; ४ हजार ८६० पदांची भरती…

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश
4

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.