Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shreyas Iyer: ‘कोणासारखं होण्यासाठी मी…’; T20 संघाचा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचे मोठे विधान

बीसीसीआयने पत्रकार परिषद घेत भारताच्या इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरला टी 20 संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 08, 2026 | 04:13 PM
Shreyas Iyer: ‘कोणासारखं होण्यासाठी मी…’; T20 संघाचा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचे मोठे विधान
Follow Us
Follow Us:

श्रेयस अय्यर असणार भारतीय टी 20 संघाचा कर्णधार 
बीसीसीआयने केली मोठी घोषणा 
भारतीय संघ इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्यावर जाणार

Team India T20 Captain: भारताचा संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरला भारताच्या टी 20 संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यावर श्रेयस अय्यरने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

मला लहानपणापासूनच आव्हानांचा सामना करण्यास आवडते. मला माझे व्यक्तिमत्व बदलण्याची गरज नाहीये. मी आधी होतो तसेच राहण्याचा माझा प्रयत्न आहे. कोणासारखं होण्यासाठी मी प्रयत्न करणार नाही. मुंबईत क्रिकेटचा स्तर खूप मोठा आहे. प्रतिस्पर्धी यांचे आव्हान देखील मोठे असते. माझा विचार नेहमी जिंकण्याचा असतो.

बीसीसीआयने पत्रकार परिषद घेत भारताच्या इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरला टी 20 संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. या हंगामात आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरने शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याचा फॉर्म बघून श्रेयस अय्यरला भारताच्या टी 20 संघाचे कर्णधार पद देण्यात आले आहे.

IND Vs AFG Live: एक डाव, 300 रन्स आणि ऐतिहासिक विजय; मुल्लानपूरमध्ये Team India चा धुमाकूळ

Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार

बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे.

आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून संधी देण्यात आली आहे. या दोन्ही सिरिजसाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची देखील निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वैभव भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट नेतृत्व आणि कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर आता भारताचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार बनला आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला टी-२० संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले

भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव

Web Title: Shreyas iyer statment after to 20 captain at indian cricket team england and ireland series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
3

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
4

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.