Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM Live: वैभवचं वादळ अन् ‘सरपंच’ अय्यरचा जीव पडला भांड्यात; झिम्बाब्वेचा धुव्वा अन् दणदणीत विजय

कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा देखील हा पहिला विजय आहे. त्यामुळे भारतीय संघाने या सिरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विजय मिळाल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास देखील उंचावल्याचे दिसून येत आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 07:50 PM
IND Vs ZIM Live: वैभवचं वादळ अन् 'सरपंच' अय्यरचा जीव पडला भांड्यात; झिम्बाब्वेचा धुव्वा अन् दणदणीत विजय

IND Vs ZIM Live: वैभवचं वादळ अन् 'सरपंच' अय्यरचा जीव पडला भांड्यात; झिम्बाब्वेचा धुव्वा अन् दणदणीत विजय

Follow Us
Follow Us:
  • झिम्बाब्वेविरुद्ध भारताने जिंकला सामना 
  • श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय 
  • वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी 
India Vs Zimbabwe1st T20 Match Live Updates: आज हरारे येथे  भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील तीन टी 20 सामन्यांमधील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वे संघाचा 7  विकेट्सने पराभव केला आहे. अखेर 7 टी 20 सामने खेळून झाल्यावर भारतीय संघाला विजय मिळाला आहे. वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली. तसेक कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा देखील हा पहिला विजय आहे. त्यामुळे भारतीय संघाने या सिरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विजय मिळाल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास देखील उंचावल्याचे दिसून येत आहे.

श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्यानंतर भारताने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी 20 सिरिज खेळली. मात्र या दोन्ही सिरिजमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारत पराभूत झाला होता. श्रेयस अय्यर आणि भारतीय संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधत होता. अखेर तो दिवस आज आला आहे. तिसऱ्या सिरिजच्या पहिल्या सामन्यात भारताने विजयाचे खाते उघडले आहे. तसेच श्रेयस अय्यरचा देखील कर्णधार मम्हणून पहिला विजय ठरला आहे.

भारतीय संघाची फलंदाजी
झिम्बाब्वेने दिलेल्या 126 रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा मैदानात आले. अभिषेक शर्मा आज जास्त रन्स करू शकला नाही. तो 1 रन करून आउट झाला. तर सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने वादळी अर्धशतक लगावले. 50 रन्समध्ये 4 फोर आणि 4 सिक्स मारत त्याने आपली वादळी खेळी केली. त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने भारताचा विजय निश्चित केला.

क्रिकेटविश्व हादरलं! ‘बेबी बॉस’ Vaibhav Suryavanshi ने झिम्बाब्वेला केले उद्ध्वस्त; अर्धशतक अन्…

झिम्बाब्वेची फलंदाजी
झिम्बाब्वे संघाकडून ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी फलंदाजीची सुरुवात केली. मात्र दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करू शकले नाहीत. बेन करनने 10 रन्सची खेळी केली. तर ब्रायन बेनेट शून्यावर आउट झाला. त्यानंतर डिओन मायर्स खेळण्यासाठी आला. तो केवळ 6 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार सिकंदर रझा देखील संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही केवळ 4 रन्सवर तो आउट झाला. रायन बरीने 26 रन्सची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. वेस्ली माधेवेरेने देखील 33 रन्सची महत्वाची खेळी केली.

IND VS ZIM Live: नुसता कहर! झिम्बाब्वेचा संघ १२५ रन्समध्ये गारद; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.

Web Title: Team india vaibhav suryvanshi and captain shreyas iyer first win beat zimbabwe by 7 wickets t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • india vs zimbabwe
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
3

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
4

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.