Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

Cricket News: दुसऱ्या सामन्यात प्रद्युम्न त्यागी याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कॅप क्रुसडर्सने गेम स्विंगर्स पुणे संघाचा ४ गडी राखून सहज पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2026 | 09:45 PM
Spartan Monsoon League

Spartan Monsoon League

Follow Us
Follow Us:
  • लेजंड्स, कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्सची विजयी कामगिरी
  • स्पार्टन मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट
  • सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर स्पर्धा 
पुणे/Cricket: स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे तर्फे आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत लेजंड्स स्पोर्ट्‌स क्लब, कॅप क्रुसडर्स आणि पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली. सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत केतन पासलकर याने केलेल्या नाबाद १२८ धावांच्या जोरावर लेजंड्स स्पोर्ट्‌स क्लबने डीएलएस पध्दतीनुसार जीएसके क्रिकेट क्लबचा १५९ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळताना लेजंड्स स्पोर्ट्‌स क्लबने २८८ धावांचा डोंगर उभा केला होता. पहिल्या डावानंतर पावसाचा व्यत्यय आला आणि जीएसके संघाला १६.५ षटकामध्ये २७८ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले होते.

स्वानंद भागवतचे नाबाद शतक

दुसऱ्या सामन्यात प्रद्युम्न त्यागी याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कॅप क्रुसडर्सने गेम स्विंगर्स पुणे संघाचा ४ गडी राखून सहज पराभव केला. स्वानंद भागवत याने केलेल्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने रियुनायटेड क्रिकेट क्लबचा ७२ धावांनी पराभव केला आणि तिसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा खेळणाऱ्या पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने २५६ धावांचे लक्ष्य उभे केले. याला उत्तर देताना रियुनायटेड क्रिकेट क्लबचा डाव १८४ धावांवर मर्यादित राहीला.

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी

लेजंड्स स्पोर्ट्‌स क्लब : २० षटकात ४ गडी बाद २८८ धावा (केतन पासलकर नाबाद १२८ (५९, १० चौकार, १० षटकार), सचिन भोसले ६८ (३२, ५ चौकार, ६ षटकार), ऐश्वर्य खोपकर ३३, प्रतिक जावकर २-३२) डीएलएस पध्दतीनुसार वि. वि. जीएसके क्रिकेट क्लब : १६.५ षटकात ९ गडी बाद ११८ धावा (प्रतिक जावकर ३३, भुषण देशपांडे २१, चिन्मय चिकोडे २१, अच्युत मराठे २-२२, नीरज आठवले २-८); सामनावीरः केतन पासलकर; निकालः १५९ धावांनी विजय

गेम स्विंगर्स पुणे : १७.४ षटकात १० गडी बाद १०५ धावा (शैलेश साठे २२, अश्फाक मुंडनल १५, प्रद्युम्न त्यागी ५-१७, शाम बिष्णोई २-१५, राकेश कुमार २-१९) पराभूत वि. कॅप क्रुसडर्सः १३ षटकात ६ गडी बाद १०७ धावा (सिध्दार्थ रोमन ४३, दर्शन पी. २१, प्रसन्न परांजपे ३-३१, दुरवास नावघणे २-२७); सामनावीरः प्रद्युम्न त्यागी.

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत

पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबः २० षटकात २ गडी बाद २५६ धावा (स्वानंद भागवत नाबाद १०१ (४९, ५ चौकार, ९ षटकार), राहूल सिध्दार्था ८४ (४४, ५ चौकार, ८ षटकार), प्रसाद कुंटे ४८, रोहीत जाधव १-५५, निखील कदम १-५१) वि.वि. रियुनायटेड क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी बाद १८४ धावा (अनिश हरसुळे ३१, शंकर धर्माधिकारी ३५, शुभम लखमपुरे ५६, शंतनु गांधी ३९, निखील नासेरी २-३४); सामनावीरः स्वानंद भागवत.

Web Title: Spartan monsoon league championship winning performances by t20 cricket legends century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
1

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
2

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?
3

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…
4

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.