Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026: “तुम्ही विश्वचषक जिंकू शकणार नाही…”, पाकिस्तानच्या ट्रोलर्सनी ओलांडली मर्यादा,कर्णधाराच्या कुटुंबाला शिवीगाळ

टी-२० विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग कठीण झाला आहे.पराभवानंतर सोशल मीडियावर तीव्र टीका झाली आणि कर्णधाराच्या कुटुंबालाही ट्रोल करण्यात आले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 25, 2026 | 05:53 PM
salman-agha-wife-

salman-agha-wife-

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडविरोधात पाकिस्तानचा मोठा पराभव
  • पाकिस्तानात जनता संतापली, सोशल मीडियावर टीकेचा भडीमार
  • कर्णधाराच्या पत्नीने ट्रोलर्सना फटकारलं
T20 World Cup 2026:   टी-२० विश्वचषकाच्या सुपर – 8 सामन्यात इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा प्रवास बराच कठीण झाला आहे. इंग्लंडसोबत झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानला बऱ्याच टीकेला सामोरं जावं लागत आहे. याचा मोठा फटका पाकिस्तान संघाच्या कर्णधाराला बसला. सोशल मीडियावर ट्रोलर्सनी बऱ्याच पोस्टमध्ये पाकिस्तानच्या कर्णधारासह त्यांच्या कुटुंबालाही ट्रोल केलं. यामुळे पाकिस्तानमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे.

IND vs ZIM: रिंकू सिंह खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बॅटिंग कोचकडून मोठे अपडेट!

इंग्लंडविरोधातील मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

मंगळवारी पल्लेकेले येथे इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात सलमान अलीच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाला इंग्लंडकडून 2 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. 165 धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडने 19.1 ओव्हरमध्ये 8 बाद 166 धावा करत सामना त्यांच्या नावावर केला. या विजयाचा हिरो इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक ठरला. ज्याने प्रेशरमध्येही शानदार शतक ठोकत आपल्या संघाला दमदार विजय मिळवून दिला. या विजयासाठी सेमीफायनलमध्ये पोहोचणारा इंग्लंड पहिला संघ ठरला.

पाकिस्तानचा पराभव, राग कुटुंबावर

इंग्लंडकडून पराभव स्वीकारल्यानंतर त्याचा परिणाम पाकिस्तानवर झाला. सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागल्या. काही काळानंतर टीकेला गंभीर वळण आलं कर्णधार सलमान अली आघा यांच्या कुटुंबालाही लक्ष्य करण्यात आलं. बऱ्याच पोस्टमध्ये त्याच्या बायकोसह त्याच्या लहान मुलाला शिवीगाळही करण्यात आली होती. यासगळ्यावर सलमानची पत्नी सबा मांझर यांनी ट्रोलर्सना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. तिने इंस्टाग्रामवर थेट मॅसेज शेअर केला. ज्यात तिने ट्रोलर्सना चांगलंच फटकारलं.

सबाने इंस्टाग्रामवर लिहिलं की, “मला आणि माझ्या निष्पाप मुलाला शिवीगाळ करुन तुम्ही विश्वचषक जिंकणार नाहीत” असं म्हणत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं. यासगळ्या परिस्थितीमुळे ऑनलाईन वर्तवणुकीबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. बऱ्याच पूर्व खेळाडूंनीही याबाबत आवाज उठवला आहे.

पाकिस्तानसमोर आता कोणती समीकरणं?

पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा आता पूर्णपणे गणितं आणि इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहेत. त्यांना श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा शेवटचा सुपर 8 सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. न्यूझीलंडच्या निकालांवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. जर न्यूझीलंड जिंकला तर गणितं बदलतील. त्यानंतर सगळा खेल नेट रन रेट (NRR) वर असेल. त्यात जो बाजी मारेल तोच पुढे सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. याचा अर्थ असा की आता फक्त विजय पुरेसे नाहीत, तर मोठा विजय आवश्यक आहे. एकेकाळी पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु आता पाकिस्तान अशा स्थितीत आहेत जिथे त्यांना सामने जिंकावे लागणारच आहेत पण त्याचबरोबर इतरांच्या पराभवासाठी प्रार्थनाही करावी लागणार आहे.

सेमीफायनलचा थरार!Englandचा दिमाखात प्रवेश, Pakistanचा जीव टांगणीला; Srilanka की New Zealand … कोण ठरणार सरस?

Web Title: T20 world cup 2026 pakistan caption salman agha wife sabba manzer instagram post social media abuse pakistan t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • cricket news
  • india- Pakistan
  • Sports News
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Wimbledon 2026: कोण आहे Arnav Paparkar? Wimbledon मध्ये चमकला भारतीय तारा, 36 वर्षांची प्रतिक्षा संपली
1

Wimbledon 2026: कोण आहे Arnav Paparkar? Wimbledon मध्ये चमकला भारतीय तारा, 36 वर्षांची प्रतिक्षा संपली

ENG W vs IND W: 142 वर्षात पहिल्यांदाच…लॉर्ड्सच्या मैदानावर भारत-इंग्लंड रचणार महाइतिहास
2

ENG W vs IND W: 142 वर्षात पहिल्यांदाच…लॉर्ड्सच्या मैदानावर भारत-इंग्लंड रचणार महाइतिहास

जिद्द, मेहनत अन् सुवर्णपदक! अंध महिला क्रिकेट संघाचा प्रेरणादायी प्रवास पाहून महाराष्ट्राचे राज्यपालही झाले थक्क
3

जिद्द, मेहनत अन् सुवर्णपदक! अंध महिला क्रिकेट संघाचा प्रेरणादायी प्रवास पाहून महाराष्ट्राचे राज्यपालही झाले थक्क

पर्वणीच पर्वणी! 2027 मध्ये कधी होणार Asia Cup? टी 20 नव्हे तर आता…; समोर आल्या तारखा
4

पर्वणीच पर्वणी! 2027 मध्ये कधी होणार Asia Cup? टी 20 नव्हे तर आता…; समोर आल्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.