Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM: रिंकू सिंह खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बॅटिंग कोचकडून मोठे अपडेट!

टी-२० विश्वचषक 2026 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर भारतावर सेमीफायनलसाठी मोठं दडपण आलं आहे. दरम्यान, Rinku Singh यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने तो तातडीने घरी गेला होता. पुढील सामन्यांसाठी परतणार का? याबाबत प्रश्न

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 25, 2026 | 04:53 PM
rinku-singh-

rinku-singh-

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाची स्टार खेळाडू रिंकू सिंग याच्या वडिलांच्या तब्येतीत अचानक बिघाड
  • झिम्बाब्वेविरुद्धची मॅच रिंकू खेळणार ?
  • भारताचे बँटिंग कोच काय म्हणाले?
T20 World Cup 2026:  टी-२० विश्वचषकातील मध्ये सुपर-8 मधील पहिल्या सामान्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबाद स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने मोठा झटका दिला. आता सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी टीम इंडियाला पुढील दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावं लागणार आहे. दरम्यान, आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर टीम इंडियाची स्टार खेळाडू रिंकू सिंग याच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने तो तातडीने घरी गेला होता. या सगळ्या परिस्थितीनंतर आता झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी रिंकू संघात सामील होणार की नाही याबाबत साशंकता असताना टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांचं याबाबतचं महत्त्वाचं विधान समोर आलं आहे.

29 बॉलमध्ये 24 धावा, अभिषेक शर्मा ना तिलक वर्मा…; ‘हा’ फिनिशर टीम इंडियासाठी ठरतोय सर्वात मोठी डोकेदुखी?

रिंकू सिंग पुन्हा परतणार?

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद झाली. यावेळी भारतीय संघाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांना रिंकू सिंगबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी स्पष्ट केलं की, आज संध्याकाळपर्यंत रिंकू संघात परतण्याची अशी अपेक्षा आहे. त्यानंत भारतीय संघाच्या मागील पराभवाबाबत प्रश्न विचारला, त्यावर बोलताना त्यांनी विश्वचषक मायदेशी होत आहेत त्याचं संघावर दडपण आहे आणि संघाकडून अपेक्षाही तितक्याच आहेत. ही सगळी परिस्थिती आम्ही सकारात्मकरित्या हाताळत आहोत. आम्हाला आता फक्त मुमेंट्मची गरज आहे.

टीममधील खेळाडूंचा खराब परफॉर्मन्स

T20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची कामगिरी आतापर्यंत खूपच खराब राहिली आहे. त्याबाबत जेव्हा सितांशु कोटकला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की, जेव्हापासून अभिषेक आजारपणानंतर परतला आहे, तेव्हापासून त्याला त्याची लय परत मिळू शकलेली नाही, पण तो आपला जुना फॉर्म लवकरच परत जेव्हापासून अभिषेक आजारपणानंतर परतला आहे, तेव्हापासून त्याला त्याची लय परत मिळू शकलेली नाही, पण तो आपला जुना फॉर्म परत मिळवेल.

सेमीफायनलसाठी भारत कसा पात्र ठरु शकतो?

सेमीफायनलसाठी पात्र ठरण्यासाठी भारतासमोर दोन संघांंचं आव्हानं आहे. भारताने साउथ आफ्रिकासोबत खेळला गेलेला पहिला सामना गमावला असल्याने पुढील दोन्ही सामने जिंकणं फार आवश्यक आहे.जर भारत वेस्टइंडीज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांचा पराभव करेल तर त्याचे ४ अंक होतील. जर साउथ आफ्रिका त्यांचे उर्वरित सामने जिंकतील तर भारत आणि साउथ आफ्रिका दोन्ही संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. जर भारत दोन्ही मॅच जिंकेल आणि साउथ आफ्रिका त्यांचा एक सामना गमावतील तर ३ संघांचे अंक सारखे होतील. अशा परिस्थितीत कोणते संघ सेमीफायनल खेळतील हे नेट रन रेटवरुन ठरवलं जाईल. भारतने आपले दोन्ही सामने जिंकले आणि साउथ आफ्रिकेला आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघन सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.

सेमीफायनलचा थरार!Englandचा दिमाखात प्रवेश, Pakistanचा जीव टांगणीला; Srilanka की New Zealand … कोण ठरणार सरस?

Web Title: T20 world cup 2026 rinku singh went back to off due to family emergency father is unwell update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • cricket news
  • IND VS ZIM
  • indian team
  • Rinku Singh
  • Sports News
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
1

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
2

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
3

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
4

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.