Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs GT Final Live: शुभमन, सुदर्शन फेल! आरसीबीच्या भेदक माऱ्याने गुजरातला गुडघ्यावर टेकवलं; बंगळुरूचा विजय निश्चित?

गुजरात टायटन्सकडून सलामीला खेळण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. मात्र या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जोडीला गुजरातला चांगली सुरुवात करून दिली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2026 | 09:19 PM
RCB Vs GT Final Live: शुभमन, सुदर्शन फेल! आरसीबीच्या भेदक माऱ्याने गुजरातला गुडघ्यावर टेकवलं; बंगळुरूचा विजय निश्चित?
Follow Us
Close
Follow Us:

आरसीबीने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
गुजरात टायटन्सने 13 ओव्हर्समध्ये गमावल्या 4 विकेट्स
गिल, सुदर्शन आणि बटलर स्वस्तात झाले आउट 

Tata IPL 2026 GT Vs RCB Final Live Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2026 चा अंतिम सामना सुरू आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये ट्रॉफीसाठी लढत सुरू आहे रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आरसीबीने योग्य ठरवला. गुजरात टायटन्सचे प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. अखेर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 155 रन्स केल्या आहेत. आता दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबीला 156 रन्सची गरज असणार आहे.

गुजरात टायटन्सची फलंदाजी

गुजरात टायटन्सकडून सलामीला खेळण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. मात्र या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जोडीला गुजरातला चांगली सुरुवात करून दिली नाही. दोन्ही फलंदाज स्वस्तात आउट झाले. कर्णधार शुभमन गिल केवळ 10 रन्स करून आउट झाला. तर साई सुदर्शन 12 रन्सवर आउट झाला. पाठोपाठ निशांत सिंधू 20 रन्सवर आउट झाला. जोस बटलर देखील आज चांगली खेळी करू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरला जीवदान मिळाले. अर्शद खानने 5 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. 15 रन्सवर तो आउट झाला. जेसन होल्डर 7 रन्सवर आउट झाला. अंतिम सामन्यात गुजरातच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसून आले. वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी करत गुजरातला सन्मानजनक स्कोअर करण्यात मदत केली.

GT Vs RCB Final Live: गुजरात खिळखिळी! भुवी-हेझलवूडने सलामी जोडीला धाडलं घरी, आरसीबीने मिळवली पकड

आरसीबीची गोलंदाजी

अंतिम सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी आपला क्लास दाखवला आहे. सुरुवातीच्या ओव्हर्समध्येच साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिलला लवकर आउट केले. जोश हेझलवूडने शुभमन गिलला तर भुवनेश्वर कुमारने साई सुदर्शनला आउट केले. रासिख डारने निशांत सिंधूचि विकेट घेतली. तर जोस बटलरला कृणाल पंड्याने आउट केले. जोश हेझलवूडने अर्शद खानला आउट केले. पहिल्या ओव्हरपासून आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले होते.

Ahmedabad, can you feel the heat? 💥#RCB are on fire 🔥 Updates ▶️ https://t.co/Yz6K3q6w0X#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/LGtUK2ucrH — IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, जेकब डफी.

GT Vs RCB IPL Final Live: रजत पाटीदारने जिंकला पहिला डाव; गुजरातविरुद्ध घेतला गोलंदाजीचा निर्णय

गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Web Title: Tata ipl 2026 final in ahmedabad gujarat titans set 156 runs target to rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IPL 2026
  • RCB vs GT
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जिंकली ‘ऑरेंज कॅप’; गिल आणि सुदर्शन बाद होताच रचला नवा इतिहास
1

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जिंकली ‘ऑरेंज कॅप’; गिल आणि सुदर्शन बाद होताच रचला नवा इतिहास

GT Vs RCB Final Live: गुजरात खिळखिळी! भुवी-हेझलवूडने सलामी जोडीला धाडलं घरी, आरसीबीने मिळवली पकड
2

GT Vs RCB Final Live: गुजरात खिळखिळी! भुवी-हेझलवूडने सलामी जोडीला धाडलं घरी, आरसीबीने मिळवली पकड

GT Vs RCB IPL Final Live: रजत पाटीदारने जिंकला पहिला डाव; गुजरातविरुद्ध घेतला गोलंदाजीचा निर्णय
3

GT Vs RCB IPL Final Live: रजत पाटीदारने जिंकला पहिला डाव; गुजरातविरुद्ध घेतला गोलंदाजीचा निर्णय

IPL Trophy History: आयपीएलच्या चमचमात्या ट्रॉफीवर लिहिलेल्या ‘त्या’ संस्कृत श्लोकाचा अर्थ माहीत आहे का? जाणून घ्या रंजक इतिहास
4

IPL Trophy History: आयपीएलच्या चमचमात्या ट्रॉफीवर लिहिलेल्या ‘त्या’ संस्कृत श्लोकाचा अर्थ माहीत आहे का? जाणून घ्या रंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.