Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार; IPL 2026 Final मध्ये ‘रजत’ सेना इतिहास घडवणार?

आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. फायनल असल्यामुळे अहमदाबादमध्ये चाहते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2026 | 03:46 PM
GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार; IPL 2026 Final मध्ये ‘रजत’ सेना इतिहास घडवणार?
Follow Us
Follow Us:

आयपीएल 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार 
शुभमन गिल अन् साई सुदर्शन गुजरात टायटन्सची मदार 
दोन्ही संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक

Tata IPL 2026 GT Vs RCB Final Live Updates: आज गुजरात टायटन्समध्ये आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात आयपीएल 2026 चा अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहेत. दरम्यान दोन्ही संघांनी जोरदार तयार केली आहे. मात्र आरसीबीचे गोलंदाज गुजरातच्या एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. त्यात त्यांना यश आले तर गुजरातच्या अडचणी वाढवू शकतात.

आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. फायनल असल्यामुळे अहमदाबादमध्ये चाहते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज संपूर्ण स्टेडियम भरले जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरसीबीकडून विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, रजत पाटीदार आणि गुजरात कडून शुभमन गिल, साई सुदर्शन, रबाडा , सिराज असे फॉर्ममध्ये असणारे खेळाडू खेळताना दिसून येतील.

गुजरातची दुखती नस कोणती?

आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्सचे प्रमुख खेळाडू सोडल्यास फलंदाजीत संघ अपयशी ठरला आहे. गुजरातचा डोलारा केवळ कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीवर अवलंबून असल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्यानंतर कोणत्याही फलांडाजाने साजेशी खेळी केळली नाहीये. हा गुजरातसमोरचा मोठा धोका आहे.

RCB vs GT Final पूर्वीच गुजरातला वादळाचा तडाखा; प्रवासाला विलंब; अवघे काही तास आधी टायटन्स अहमदाबादमध्ये दाखल

गुजरातची मधली फळी या पूर्ण सीझनमध्ये संघर्ष करताना दिसली आहे. जेव्हा जेव्हा गिल आणि सुदर्शन स्वस्तात बाद झाले , तेव्हा टायटन्सचा संघ गडबडला आहे. क्वालिफायर 1 मध्ये असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे आज आरसीबीचे गोलंदाज पूर्ण नियोजन करून मैदानात उतरतील. त्यांनी पॉवर प्ले मध्ये गिल आणि सुदर्शन पैकी एक विकेट मिळवली तरी गुजरात अडचणीत येऊ शकते. आरसीबीची मुख्य मदार भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड असणार आहे.

RCB vs GT Final पूर्वीच गुजरातला वादळाचा तडाखा

‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral; गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2026 चा अंतिम सामना खेळला जाईल. यासाठी दोन्ही संघ सामन्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत, परंतु अंतिम सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. अंतिम लढतीआधी गुजरात संघाच्या प्रवासात वादळामुळे विलंब झाला, त्यामुळे त्यांना अंतिम सामन्याच्या तयारीसाठी २४ तासांपेक्षा कमी वेळ मिळाला आहे. मीडिया वृत्तानुसार, वादळी हवामानामुळे गुजरात टायटन्सच्या प्रवासाच्या योजनांमध्ये व्यत्यय आला असून, रविवारच्या अंतिम सामन्यापूर्वी त्यांच्या अहमदाबादमधील आगमनास विलंब झाला आहे.

Web Title: Tata ipl 2026 finals rcb bowlers attack on gill and sai sudarshan gujrat titans in ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • RCB vs GT
  • Sai Sudarshan
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
1

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.