Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs LSG Pitch Report: आजची लढाई ‘अस्तित्वासाठी’; पहा वानखेडेचा स्पेशल पीच रीपोर्ट

IPL 2026: मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानावर विजयाची नोंद करण्याची मोठी संधी आहे, तर दुसरीकडे लखनऊचा संघ पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 04, 2026 | 03:31 PM
MI Vs LSG Pitch Report: आजची लढाई ‘अस्तित्वासाठी’; पहा वानखेडेचा स्पेशल पीच रीपोर्ट
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्सवर आता केवळ स्पर्धा म्हणून खेळण्याची वेळ
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने
वानखेडे स्टेडियमवर रंगणार अस्तित्वाचा सामना

Tata IPL 2026 MI Vs LSG Live Updates: आज लखनौ आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. आज वानखेडे स्टेडियमवर 47 वा सामना होणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये हे दोन्ही संघ शेवटच्या दोन स्थानावर आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून दोन्ही संघाचा शेवटच्या स्थानावर न राहण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान (IPL 2026) आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

पॉईंट्स टेबलमध्ये हे दोन्ही संघ तळाला आहेत. मुंबई इंडियन्सचे होम ग्राऊंड असलेले वानखेडेचे पीच हे फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. येथील पीच हे लालमातीचे आहे. यामुळे बॉल चांगल्या पद्धतीने बॅटवर येतो. त्यामुळे या स्टेडियमवर आज रन्सचा पाऊस पडू शकतो.

सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. सामना सुरू होऊन काही वेळ झाला की, स्पिनर्सना मदत मिळू शकते. रात्रीचया वेळेस या ठिकाणी दव पडू शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय कर्णधार घेण्याची शक्यता आहे.

IPL 2026 Points Table: लागोपाठ दोन पराभवानंतरही PKBS टॉपवर, Mumbai Indians प्लेऑफच्या रेसमधून बाहेर

महत्त्वाची माहिती

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता (टॉस ७:०० वाजता).
मैदान: वानखेडे स्टेडियम, मुंबई.
आजची स्थिती: दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत 9 व्या आणि 10 व्या स्थानावर आहेत. आजचा पराभव मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा मार्ग अधिक कठीण करू शकतो.

मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानावर विजयाची नोंद करण्याची मोठी संधी आहे, तर दुसरीकडे लखनऊचा संघ पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना केवळ एक खेळ नसून स्पर्धेत टिकून राहण्याची शेवटची संधी आहे. टॉप 4 मध्ये आणि प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मुंबई इंडियन्सने जवळपास गमावली आहे. हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सला यश मिळवून देण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. दुसरीकडे लखनौचा संघ देखील शेवटच्या स्थानी आहे. आजचा सामना जिंकून थोडीशी आघाडी घेण्याचा प्रयत्न लखनौचा संघ करताना दिसेल. कर्णधार ऋषभ पंतला साजेशी कामगिरी अद्याप करता आलेली नाही.

Mohammed Siraj ने रचला इतिहास! IPL मध्ये रेकॉर्ड करणारा जगातील पहिला बॉलर ज्याने…

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार.

एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी.

Web Title: Tata ipl 2026 mi vs lsg wankhede stadium pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Lucknow Super Giants
  • MI vs LSG
  • mumbai indians

संबंधित बातम्या

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव
1

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
2

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
3

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.