Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…

एलएसजीकडून गोलंदाजीची मोहम्मद शामीने चांगली सुरूवात केली. मोहम्मद शामीने महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या आहेत. शामीने प्रियांश आर्या शून्यावर आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2026 | 11:10 PM
IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…
Follow Us
Follow Us:

एलएसजीने पंजाब किंग्जला दिले 197 रन्सचे टार्गेट 
प्रियांश आर्या शून्यावर झाला आउट 
श्रेयस अय्यर अन् प्रभसिमरनने सांभाळला पंजाबचा डाव

Tata IPL 2026  PBKS VS LSG  Live Updates: आज एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स अन् पंजाब किंग्जमध्ये महत्वाचा सामना पार पडला. एलएसजीने जोश इंग्लिसच्या खेळीच्या जोरावर (IPL 2026) पंजाब किंग्जला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला आजचा सामना महत्वाचा होता. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर लखनौचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

एलएसजीने पंजाब किंग्जला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. मात्र प्रियांश आर्य शून्यावर आउट झाला. त्यानंतर कूपर कॉनली खेळण्यासाठी आला. तो केवळ 18 रन्स करून आउट झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यरने पंजाबचा डाव सांभाळला. प्रभसिमरन सिंगने शानदार अर्धशतक फटकावले. प्रभसिमरन 69 रन्स करून आउट झाला.

एलएसजीची गोलंदाजी
एलएसजीकडून गोलंदाजीची मोहम्मद शामीने चांगली सुरूवात केली. मोहम्मद शामीने महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या आहेत. शामीने प्रियांश आर्या शून्यावर आउट केले. तसेच कूपर कॉनलीला 18 रन्सवर आउट केले. अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरनला आउट केले.

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट

एलएसजीची फलंदाजी

लखनौच्या संघाकडून जोश इंग्लिस आणि अर्शीन कुलकर्णीने डावाची सुरुवात केली. मात्र अर्शीन कुलकर्णी आज चांगली खेळी करू शकला नाही. तो शून्यावर आउट झाला. त्यानंतर निकोलस पूरन 2 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आयुष बडोनी चांगली खेळी करत होता. त्याने एलएसजीचा डाव सावरला. मात्र तो 43 रन्स करून आउट झाला. पटापट विकेट पडल्यामुळे संघाला सावरण्यासाठी कर्णधार ऋषभ पंत मैदानात उतरला. कर्णधार ऋषभ पंतने 26 रन्सची खेळी केली.  सामना एकतर्फी जिंकवणारा मुकुल चौधरी 1 रन करून आउट झाला.

पंजाब किंग्जची गोलंदाजी

पंजाबच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगले यश मिळवले. अझमतुल्ला उमरझाईने चांगली भेदक गोलंदाजी करत अर्शीन कुलकर्णीला शून्यावर आउट केले. तर मार्को जानसेनने निकोलस पूरनची विकेट पटकावली. स्पिनर्सने देखील चांगली गोलंदाजी केली. युझवेंद्र चहलने आयुष बडोनीला आउट केले. चहलने कर्णधार ऋषभ पंतला आउट केले.  मार्को जानसेनने मुकुल चौधरीला आउट केले.

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर) कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग.

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर) अब्दुल समद, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, मोहसीन खान, मयंक यादव, आकाश सिंग, प्रिन्स यादव, अर्जुन तेंडुलकर.

Web Title: Tata ipl 2026 pbks shreyas iyer century beat rushabh pant lsg by 7 wickets play off updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:10 PM

Topics:  

  • IPL 2026
  • PBKS vs LSG
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
1

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
2

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.