Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs SRH Pitch Report: टॉस जिंकला तो संघ थेट…; काय आहे खेळपट्टीचा अहवाल, कोणाचा होणार गेम?

आयपीएल 2026 मध्ये चेस करणारे संघ जास्त प्रमाणात जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे. या ठिकाणी खेळवण्यात आलेले सर्व सामने चेस करताना जिंकले गेले आहेत. आजच्या सामन्यात टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल यात शंका नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2026 | 04:20 PM
RR Vs SRH Pitch Report: टॉस जिंकला तो संघ थेट…; काय आहे खेळपट्टीचा अहवाल, कोणाचा होणार गेम?
Follow Us
Follow Us:

सनरायझर्स हैदराबाद अन् राजस्थान रॉयल्समध्ये चुरशीचा सामना 
संध्यासकळी 7.30 वाजता चंदीगडमध्ये येणार आमनेसामने 
वैभव सूर्यवंशी विरुद्ध पॅट कमिन्स रंगणार चुरस

IPL 2026 RR Vs SRH Eliminator Live Updates: आज न्यू चंदीगड स्टेडियममध्ये आयपीएल 2026 मधील महत्वाचा सामना पार पडणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये एलिमिनेटर  (IPL 2026) सामना होणार आहे. दरम्यान आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. कारण या सामन्यात जो हरेल तो स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. तर जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. दरम्यान आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

आयपीएल २०२६ चा सर्वात मोठा आणि बाद फेरीचा पहिला ‘एलिमिनेटर’ सामना आज एसआरएच आणि राजस्थानमध्ये होणार आहे. महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. मात्र आजचे पीच कोणाला साथ देणार हे पाहुयात.सध्या न्यू चंदीगडमधील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर समजली जाते. या ठिकाणी सामने हाय स्कोअर असे झाले आहेत. या स्टेडियमवर सर्वात मोठा स्कोअर हा 214 इतका आहे. तर प्रथम फलंदाजी करणारा संघ आज 200 ते 230 रन्सचे टार्गेट समोरच्या संघाला देऊ शकतो.

VIRAL : अरे हे काय…भारताच्या नकाशातून चक्क जम्मू-काश्मीर गायब; BCCI च्या एका चुकीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट

आयपीएल 2026 मध्ये चेस करणारे संघ जास्त प्रमाणात जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे. या ठिकाणी खेळवण्यात आलेले सर्व सामने चेस करताना जिंकले गेले आहेत. आजच्या सामन्यात टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल यात शंका नाही. सुरुवातीच्या ६ ओव्हर्समध्ये फलंदाज मोठे फटके मारतात. मात्र त्यानंतर या ठिकाणी खेळपट्टी स्लो होऊ शकते. आज चंदीगडमध्ये तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास  राहू शकते. पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने आज चाहत्यांना पूर्ण सामना पाहण्याचा आनंद मिळणार आहे.

राजस्थानची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.

अजब संयोग! Sunrisers Hyderabad जिंकणार IPL 2026 चे विजेतेपद, RCB, GT, RR ची झोप उडवू शकतो 10 वर्ष जुना योग

हैदराबादची प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन.

Web Title: Tata ipl srh vs rr eliminator mullanpur stedium pitch report 2026 sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Chandigarh
  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
1

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
2

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?
3

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.