Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना! गौतम गंभीर नव्हे, VVS लक्ष्मण हेड कोचच्या भूमिकेत,नेमकं कारण काय?

Team india Depart for zimbabwe Tour: भारतीय संघ इंग्लंड दौरा संपल्यानंतर झिम्बाब्वेसोबत टी- २० मालिका खेळतील. यासाठी आधीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 19, 2026 | 06:18 PM
टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना! गौतम गंभीर नव्हे, VVS लक्ष्मण हेड कोचच्या भूमिकेत,नेमकं कारण काय?
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना
  • VVS लक्ष्मण हेड कोचच्या भूमिकेत
  • झिम्बाब्वे टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा एकदिवसीय आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. इंग्लंड दौरा संपल्यानंतर, भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २३ जुलै रोजी होईल आणि अंतिम सामना २६ जुलै रोजी होणार असून, सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवले जातील. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा आधीच केली आहे, परंतु काही प्रमुख खेळाडूंना वगळण्यात आले आहे. या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही दिसतील.

गोल्डन बूटची शर्यत रंगली! एम्बाप्पेचा FIFA विश्वचषकात जलवा; मेस्सीला मागे टाकत मोडला ‘हा’ विक्रम

लक्ष्मण यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा १९ जुलै रोजी संपणार असून, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना २३ जुलैपासून खेळवला जाणार आहे. यासाठी १९ जुलै रोजी टीम इंडिया झिम्बाब्वेला रवाना झाले. अशा परिस्थितीत, बीसीसीआयने या छोट्या मालिकेसाठीही सपोर्ट स्टाफची व्यवस्था पाहण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मण प्रभारी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहेत. लक्ष्मण ही जबाबदारी सांभाळण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांनी काही मालिकांमध्ये ही जबाबदारी सांभाळली होती. प्रशिक्षण कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण व्यवस्थापित करण्यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीसोबत व्हीव्हीएस लक्ष्मणही उपस्थित होते. आज इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा सामना खेळला जात आहे. यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यर, ईशान किशन, शिवम दुबे, हर्ष दुबे आणि प्रिन्स यादव संघात सामील होतील.

𝙀𝙣 𝙧𝙤𝙪𝙩𝙚 𝙩𝙤 𝙕𝙞𝙢𝙗𝙖𝙗𝙬𝙚 🇿🇼#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/akRFqycwXC — BCCI (@BCCI) July 18, 2026

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा

  • पहिला टी२० सामना – २३ जुलै (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ४:३० वाजता, हरारे स्पोर्ट्स क्लब)
  • दुसरी टी२० – २५ जुलै (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ४:३० वाजता, हरारे स्पोर्ट्स क्लब)
  • तिसरा टी२० सामना – २६ जुलै (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ४:३० वाजता, हरारे स्पोर्ट्स क्लब)

झिम्बाब्वे टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग.

IND vs ENG 3rd ODI Live: इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात मोठा बदल, बुमराह संघाबाहेर

Web Title: Team india depart for zimbabwe tour vvs laxman head coach gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • india vs zimbabwe
  • Team India Squad

संबंधित बातम्या

Cricket News:  इंग्लंड दौरा संपताच टीम इंडियाला नवे आव्हान; वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर
1

Cricket News: इंग्लंड दौरा संपताच टीम इंडियाला नवे आव्हान; वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?
2

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral
3

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.