Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sania Mirza-Mohammed Shami : काय सांगता? सानिया मिर्झा-मोहम्मद शमी लग्नगाठ बांधणार? ‘त्या’ एका पोस्टने चर्चेला उधाण..  

सानिया मिर्झा सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी निगडित प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यां शेअर करता असते. अशातच पुन्हा एकदा तिचे नाव मोहम्मद शमीसोबत जोडण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 15, 2025 | 04:04 PM
Sania Mirza-Mohammed Shami: What do you think? Will Sania Mirza-Mohammed Shami tie the knot?..

Sania Mirza-Mohammed Shami: What do you think? Will Sania Mirza-Mohammed Shami tie the knot?..

Follow Us
Close
Follow Us:

Sania Mirza-Mohammed Shami : सानिया मिर्झा सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी निगडित प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यां शेअर करता असते.  कदाचित याच कारणामुळे सानिया मिर्झाचे नाव यावेळी देखील सर्वाधिक आवडत्या स्पोर्ट्स लोकांमध्ये सामील झाले आहे. आता अशातच ती भारतात आल्यानंतर दुबईला परतली आहे. सानिया मिर्झा खूप वेळा चर्चेत असते. आता देखील ती एका कारणाने चर्चेत आली आहे.

सानिया मिर्झा सध्या तिचा मुलगा इझानसोबत दुबईत राहत आहे. ती दरवेळी रमजानच्या निमित्ताने काहीतरी शेअर करत असते. बऱ्याच वेळा   ती अशा पोस्ट करत असते. त्या पोस्टचे अनेक अर्थ अर्थ निघत असतात. यावेळी देखील तिने एक पोस्ट केलीय आहे. त्या पोस्टवर सानिया मिर्झाला लग्नाचा एक सल्ला देण्यात आला आहे.

मोहम्मद शमीशी जोडले सानियाचे नाव..

भारतीय संघाचा तारांकित गोलंदाज मोहम्मद शमी सध्या तेच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो चांगली कामगिरी करताना डोसूनह येत आहे.  शमी नाव सानियासोबत खूप वेळा जोडण्यात आले आहे. तसेच सानिया मिर्झा आणि शमी लग्न करणार असल्याच्या देखील अफवा पसरल्या होत्या. परंतु त्यामध्ये काही एक तथ्य नव्हते.

हेही वाचा : IPL 2025 : मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्माचा पार्टनर कोण? आकाश चोप्राने केली सर्वोत्तम प्लेइंग 11 खेळाडूंची निवड

इन्स्टाग्रामवर पोस्ट चर्चेत..

दरम्यान, सानियाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वांनी तिला खूप सुंदर म्हटले आहे. सानिया मिर्झा नेहमीच स्वत:मध्ये ताकद असल्याबद्दल बोलत असे. काही चाहत्यांनी तिला देशाला होळीच्या शुभेच्छा देण्यास सांगितले. मात्र, सानियाने होळीसाठी कोणतीही अशी खास पोस्ट किंवा स्टोरी शेअर केलेली दिसून आलेली नाही.

चाहत्याने दिली ‘ही’ खास ऑफर..

सुंदर फोटो पाहून पुन्हा एकदा एका चाहत्याने शमीचा उल्लेख केला आहे. चाहत्याने सानिया मिर्झाला सल्ला दिला आहे की, ‘तू शमीशी लग्न कर, तो खूप चांगला माणूस आहे.’ तसेच काही वापरकर्त्यांनी सानियाला अप्सरा आणि काय नाही असे संबोधित केले. तर काही चाहत्यांनी सांगितले की आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे म्हटले आहे.

हेही वाचा : IPL 2025 :आयपीएलपूर्वीच ‘या’ 3 संघांसाठी आनंदांचा जॅकपॉट; 5 तगड्या खेळाडूंचे होणार पुनरागमन..

सानियाने स्वतः लग्नाबाबत प्रतिक्रिया काय?

सानिया मिर्झा लग्नाबद्दल स्वतः कधीही काही बोलले नाही. मात्र, चाहते तिला पुन्हा लग्न करण्यास सांगत आहेत. शमीसोबतच्या लग्नाबाबत बोलल्यानंतर सानियाचे वडील पुढे आले  आणि म्हणाले की, या सर्व गोष्टींमध्ये काही एक तथ्य नाही, लग्न होणार असल्याची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या लग्नाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

Web Title: There are talks that sania mirza and mohammed shami are going to tie the knot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • Anushka Sharma
  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • Mohammed Shami
  • Rohit Sharma
  • sania mirza
  • virat kohali

संबंधित बातम्या

मोहम्मद शमी लवकरच एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार, बीसीसीआयचा पूर्ण प्लान तयार
1

मोहम्मद शमी लवकरच एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार, बीसीसीआयचा पूर्ण प्लान तयार

IPL 2026 : बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानवर आयपीएल 2026 मधून 2026 होणार बॅन? बीसीसीआयच्या निशाण्यावर खेळाडू
2

IPL 2026 : बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानवर आयपीएल 2026 मधून 2026 होणार बॅन? बीसीसीआयच्या निशाण्यावर खेळाडू

या नवीन वर्षाचे सेलिब्रेशन या देशात साजरे करत आहेत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, Photo Viral
3

या नवीन वर्षाचे सेलिब्रेशन या देशात साजरे करत आहेत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, Photo Viral

2025 मध्ये रोहित-विराट मैदानात दिसले अखेरेचे! भारतीय संघातील ‘या’ खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम; वाचा सविस्तर 
4

2025 मध्ये रोहित-विराट मैदानात दिसले अखेरेचे! भारतीय संघातील ‘या’ खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.