Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!

ICC T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित करत आहेत, ज्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, ज्यामध्ये सामन्यांच्या तिकिटांची विक्री देखील सुरू झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 11, 2025 | 06:47 PM
ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू (Photo Credit- ICC/X

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू (Photo Credit- ICC/X

Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • T20 वर्ल्ड कप २०२६
  • आजपासून तिकिटांची विक्री सुरू
  • भारत-पाक सामन्याकडे लक्ष
T20 World Cup 2026 Match Ticket Marathi News: आयसीसी टी-20 वर्ल्ड कपची १० वी आवृत्ती भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) या दोन देशांच्या संयुक्त यजमानपदी खेळली जाणार आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या संस्थेकडून स्पर्धेचे वेळापत्रक (Schedule) यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. T20 वर्ल्ड कपची सुरुवात ७ फेब्रुवारी २०२६ पासून होणार असून, अंतिम सामना ८ मार्च २०२६ रोजी खेळला जाईल.

तिकिटांची विक्री सुरू

भारतातील ५ शहरांमध्ये आणि श्रीलंकेतील ३ मैदानांवर या मेगा-इव्हेंटचे सामने खेळवले जातील. आता ICC ने T20 वर्ल्ड कप २०२६ साठी सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे, ज्यात चाहत्यांच्या सोयीचा विचार करण्यात आला आहे.

🚨 ICC T20 WORLD CUP TICKETS WILL BE ON SALE FROM TODAY 🚨 pic.twitter.com/mOPpCsPbvd — Johns. (@CricCrazyJohns) December 11, 2025

हे देखील वाचा: JioHotstar ने ICC ला दिला झटका, T20 विश्वचषकाच्या प्रसारणातून घेतली माघार; हजारो कोटींचा होणार करार

फक्त १०० रुपयांत पाहा मॅचचा आनंद

T20 वर्ल्ड कप २०२६ च्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री ११ डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:४५ वाजता सुरू झाली आहे. ICC ने जाहीर केल्यानुसार, सर्वात कमी तिकिटाची किंमत फक्त १०० रुपये ठेवण्यात आली आहे. अधिकाधिक चाहत्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यांसाठी सर्वात कमी तिकिटाची किंमत १००० श्रीलंकन रुपये आहे.

तिकीट खरेदी: चाहते https://tickets.cricketworldcup.com या लिंकवर क्लिक करून आपल्या आवडत्या सामन्याची तिकिटे खरेदी करू शकतात.

सध्या ग्रुप मॅचची विक्री: सध्या ICC ने केवळ ग्रुप (साखळी) सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू केली आहे.

५५ सामने, २० संघांचा सहभाग

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदी खेळल्या जाणाऱ्या या T20 वर्ल्ड कपमध्ये एकूण २० संघ भाग घेणार आहेत, ज्यात अंतिम सामन्यासह एकूण ५५ सामने खेळले जातील.

भारत-पाक महामुकाबला

सर्वांत जास्त लक्ष लागून राहिलेला सामना म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना. या सामन्याच्या तिकिटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाक सामन्याव्यतिरिक्त इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांसारखे मोठे सामनेही रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

हे देखील वाचा: ICC T20 World Cup 2026 :  टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला खुणावत आहेत, दोन मिथकं!  जर ती तोडली तर…

Web Title: Ticket sales for the icc t20 world cup 2026 matches have begun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • india
  • Sports News
  • Sri Lanka
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स आणून ‘वी बिझनेस’ने IoT पोर्टफोलिओमध्ये केली भर; युटिलिटी सोल्युशन्समध्ये लीडरशिप मजबूत
1

स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स आणून ‘वी बिझनेस’ने IoT पोर्टफोलिओमध्ये केली भर; युटिलिटी सोल्युशन्समध्ये लीडरशिप मजबूत

Accident News : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळून 22 कामगारांचा मृत्यू
2

Accident News : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळून 22 कामगारांचा मृत्यू

IndiGo चं उड्डाण रद्द झालं तर मिळणार 10,000 रुपये, इंडिगोची मोठी घोषणा
3

IndiGo चं उड्डाण रद्द झालं तर मिळणार 10,000 रुपये, इंडिगोची मोठी घोषणा

Trade Deal : भारताने अमेरिकेला दिली ‘सर्वोत्तम ऑफर’! ट्रम्पच्या अधिकाऱ्याने केले ‘कौतुक’; व्यापार करारावर होणार शिक्कामोर्तब
4

Trade Deal : भारताने अमेरिकेला दिली ‘सर्वोत्तम ऑफर’! ट्रम्पच्या अधिकाऱ्याने केले ‘कौतुक’; व्यापार करारावर होणार शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.