Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishabh Pant सोबत KL Rahul ची पुनरावृत्ती? डिसीविरुद्धच्या पराभवाने नाराज संजीव गोएंकाकडून कर्णधाराची खरडपट्टी..; पाहा Video 

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात एलएसजीला पराभव पत्करावा लागला. या दरम्यान संजीव गोयंका पंतसोबत बोलता दिसून आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 25, 2025 | 04:51 PM
KL Rahul's repeat with Rishabh Pant? Sanjeev Goenka, upset by the defeat against DC, scolds the captain..; Watch Video

KL Rahul's repeat with Rishabh Pant? Sanjeev Goenka, upset by the defeat against DC, scolds the captain..; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

Rishabh Pant : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात विशाखापट्टणमधील डॉ वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. दिल्ली कॅपिट्ल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्ससमोर धावांचे 210 आव्हान उभे केले होते. आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने हे आव्हान सहज पूर्ण केले. काल रात्री सामन्यानंतर पुन्हा तेच चित्र आयपीएलमध्ये दिसून आले, जे गेल्या वर्षी म्हणजेच IPL 2024 मध्ये दिसून आले होते.

..आणि ते आयपीएल 2024 ची आठवण झाली

चालू हंगामातील पहिला सामना गमावल्यानंतर लखनौचा नवनियुक्त कर्णधार ऋषभ पंतचा संघ मालकाकडून क्लास घेण्यात आला. फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका सीमेच्या बाहेर डगआऊटसमोर ऋषभची चौकशी करताना दिसून आले. या दृश्याने गेल्या वर्षी केएल राहुलला दिलेल्या वागणुकीची आठवण करून दिली.

24 मार्च रोजी लखनौ सुपरजायंट्सने 18 व्या हंगामातील पहिला सामना खेळला.परंतु दिल्ली कॅपिटल्सने अखेरच्या षटकात गेम पलटवला आणि त्यांचा पराभव केला. हा सामना ऋषभ पंतसाठी अतिशय वाईट असाच म्हणावा लागेल.  27 कोटींची बोली लागलेल्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभला लखनौसाठीच्या पहिल्या सामन्यात भोपळा देखील फोडता आला नाही.

हेही वाचा : IPL 2025 : दिल्लीच्या विजयाचा खरा हिरो आशुतोष नाही, तर 260 च्या स्ट्राइक रेटने धावा करणारा ‘हा’ अज्ञात खेळाडू…

LSG की हार के बाद ऋषभ पंत को पड़ी डांट? लखनऊ सुपर जायंट्स की इस हार के बाद फ्रेंचाइज के मालिक संजीव गोयनका को मैदान पर देखा गया. संजीव गोयनका पिछले सीजन भी काफी सुर्खियों में आए थे, जब LSG की हार के बाद उनकी केएल राहुल के साथ तीखी बहस हुई थी. हालांकि, इस बार वह पंत को कुछ… pic.twitter.com/bbfMdU3rvz — Dr Ashish Srivastava (@Aasoupdate) March 25, 2025

कर्णधाराकडून निराशाजनक कामगिरी..

या सामन्यात शेवटच्या षटकात पंतकडून स्टंपिंग चुकले. जर तसे झाले नसते तर लखनौला सहज सामना जिंकता आला असता. एलएसजीचा नवा कर्णधार ऋषभ पंतने सहा चेंडू खेळत 0 धावा केल्यानंतर पुन्हा एकदा आपली विकेट गमावली. कुलदीप यादवने त्याला फाफ डू प्लेसिसच्या चेंडूवर झेलबाद केले. फलंदाजीत फ्लॉप ठरलेला ऋषभ यष्टिरक्षणात देखील अपयशी ठरल्याचे दिसून आले.

Last year it was K L Rahul who got abused by LSG owner Sanjeev Goenka after defeats. This season Rishabh Pant is probably getting the same treatment from him. Pant missed a match winning stump on 19.1. after that Ashutosh Sharma snatched the match. #DCvLSG #IPL2025 pic.twitter.com/ChYpCFcbrH — Ganpat Teli (@gateposts_) March 25, 2025

ऋषभ पंतची एक चूक आणि लखनौचा पराभव..

शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला सहा धावांची गरज होती. त्यांच्या  नऊ विकेट आधीच पडल्या होत्या, तेव्हा शाहबाज अहमदच्या पहिल्याच चेंडूवर मोहित शर्माला यष्टिचित करण्याची संधी ऋषभ पंतला साधता आली नाही. अन्यथा सामना लखनौकडे गेला असता. या घडामोडींनंतर पंत आणि फ्रँचायझीचे मालक संजीव गोएंका यांचे ऋषभ पंतसोबतचे संभाषण सध्या व्हायरल हॉट आहे.

हेही वाचा : IPL 2025 : Rishabh Pant चा हा कोणता खेळ? कुलदीपला जबरदस्तीने ढकललं क्रिझच्या बाहेर, केले स्टंप..; पहा Video

युजर्सकडून सोशल मीडियावर संजीव गोयंका आणि पंत यांच्यातील संभाषण पोस्ट करण्यात येत आहे. सोबतच एलएसजीच्या पराभवानंतर ऋषभ पंतला फटकारले आहे का? तसेच काही लोक या दृशाचा संबंध गेल्या वर्षीच्या घटनेशी जोडता दिसत आहेत.

असा झाला रोमांचक सामना..

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत निकोलस पूरन (७५) आणि मिचेल मार्श (७२) यांच्या वेगवान खेळीमुळे एलएसजीने दिल्ली कॅपिटल्सला २१० धावांचे टार्गेट दिले. खराब सुरुवात होऊन देखील हा सामना जिंकण्यात दिल्लीने यश मिळवले. आशुतोष शर्माने वेगवान (66*) खेळी करत शेवटच्या षटकात षटकार ठोकला आणि दिल्ली कॅपिटल्सने 3 चेंडू आणि एक विकेट शिल्लक असताना सामना जिंकला.

Web Title: Upset by loss against dc sanjeev goenka takes rishabh pants class ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • Axar Patel
  • bcci
  • DC vs LSG
  • ICC
  • IPL 2025
  • Rishabh Pant
  • Sanjiv Goenka

संबंधित बातम्या

IND vs SA Test series : ‘तो नेहमीच दयाळू राहिला…’ दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने कुणाचे मानले आभार? 
1

IND vs SA Test series : ‘तो नेहमीच दयाळू राहिला…’ दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने कुणाचे मानले आभार? 

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
2

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…
3

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे
4

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.