• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rishabh Pant And Kuldip Yadav Funny Video Viral Ipl 2025

IPL 2025 : Rishabh Pant चा हा कोणता खेळ? कुलदीपला जबरदस्तीने ढकललं क्रिझच्या बाहेर, केले स्टंप..; पहा Video

18 व्या हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात डीसीने विजय मिळवला. या सामन्यात ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यातील मजा बघायला मिळाली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 25, 2025 | 02:55 PM
IPL 2025: What is this game of Rishabh Pant? He forcibly pushed Kuldeep out of the crease, made a stump..; Watch Video

IPL 2025 : Rishabh Pant चा हा कोणता खेळ? कुलदीपला जबरदस्तीने ढकललं क्रिझच्या बाहेर, केले स्टंप..(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : 18 व्या हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात विशाखापट्टणमधील डॉ वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला.  दिल्ली कॅपिट्ल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली  कॅपिटल्ससमोर धावांचे 210 आव्हान उभे केले होते. आशुतोष शर्माच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर  दिल्ली कॅपिट्ल्सने आव्हान सहज पूर्ण केले. या दरम्यान ऋषभ पंत कुलदीप यादवसोबत मस्ती करताना दिसला.

ऋषभ पंतने लखनौ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीसह आयपीएल 2025 मधील पहिला सामना खेळताना दिल्लीविरुद्ध चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. प्रथम फलंदाजी करताना तो फार काही करू शकला नाही. परंतु त्याने नंतर गोलंदाजी करताना शेवटच्या षटकात स्टंपिंग केले नाही, त्यामुळे लखनौ संघाने आपल्या हातातील जिंकलेला सामना गमवावा लागला. मात्र, या सामन्या दरम्यान पंतने असे काही कृत्य केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

ऋषभ पंत आणि कुलदीप यांची मज्जा..

दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एक हाय व्होल्टेज सामना खेळला गेला, ज्यामध्ये दिल्लीने शेवटच्या षटकात लखनौचा 1 गडी राखून पराभव केला आणि आयपीएलमधील इतिहासात एक धामकेदार विजय मिळवत त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली. अखेरच्या क्षणांमध्ये सामना खूपच रोमांचक वळणावर अआला होता. दोन्ही संघांवर दबाव होता कारण सामना दोन्ही बाजूने झुकण्याची शक्यता होती. दोन्ही डगआऊटमधील वातावरण दबावाचेच होते. मात्र, या सगळ्यामध्ये ऋषभ पंत आणि कुलदीप यादव वेगळीच मस्ती करताना दिसून आले.

हेही वाचा : IPL 2025 : हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम; ‘त्या’ लाजिरवाण्या यादीत पटकावलं पहिलं स्थान…

हार जीत तो लगी रहती है पर मस्ती नहीं रुकनी चाहिए
क्या लगता है कुलदीप यादव को आउट दे दिया गया होगा..!!#DCvsLSG #DelhiCapitals pic.twitter.com/LBuocdRdGC

— Mulayam Yadav🇮🇳❤️ (@KR_Mulayamyadav) March 25, 2025

पंतकडून कुलदीपला धक्का..

पंत आणि कुलदीपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंत कुलदीपला क्रीजच्या बाहेर ढकलताना दिसत आहे. लखनौसाठी रवी बिश्नोई 18 वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवचा फटका बसला नाही आणि चेंडू यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे गेला, त्याने चेंडू स्टंपवर मारण्याचा प्रयत्न केला. पण नंतर कुलदीपने आपला तोल गमावला, तरी त्याने स्वत: ला क्रीजमध्ये ठेवण्याचा प्रयनत केला.

आणि कुलदीपला ढकलत पंतने केले स्टंप..

त्यानंतर ऋषभ पंतने गंमतीने यादवला क्रीजच्या बाहेर ढकलले आणि बेल्स उडवले. दोघांमधील हा मजेदार प्रसंग सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून चाहते म्हणत आहेत की, ‘काहीही झाले तरी पंतची मजा कधीच थांबत नाही’.

हेही वाचा : GT vs PBKS : अहमदाबादमध्ये रंगणार पंजाब लायन्स-गुजरात टायटन्स सामना; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11..

असा झाला रोमांचक सामना..

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत निकोलस पूरन (७५) आणि मिचेल मार्श (७२) यांच्या वेगवान खेळीमुळे एलएसजीने दिल्ली कॅपिटल्सला २१० धावांचे टार्गेट दिले. खराब सुरुवात होऊन देखील हा सामना जिंकण्यात दिल्लीने यश मिळवले. आशुतोष शर्माने वेगवान (66*) खेळी करत शेवटच्या षटकात षटकार ठोकला आणि दिल्ली कॅपिटल्सने 3 चेंडू आणि एक विकेट शिल्लक असताना सामना जिंकला.

Web Title: Rishabh pant and kuldip yadav funny video viral ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • Axar Patel
  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • Kuldeep Yadav
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
1

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा
3

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
4

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.