Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीमध्ये नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध केवळ उत्कृष्ट गोलंदाजीच केली नाही, तर एकाच षटकात दोन बळी घेऊन जागतिक क्रिकेटलाही चकित केले. कसा रंगतोय खेळ?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 25, 2026 | 02:07 PM
वैभव सूर्यवंशीची गोलंदाजीत कमाल (फोटो सौजन्य - X.com)

वैभव सूर्यवंशीची गोलंदाजीत कमाल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • दलीप ट्रॉफीमध्ये फलंदाजीतऐवजी गोलंदाजीत वैभव सूर्यवंशीची कमाल
  • एकाच ओव्हरमध्ये घेतल्या २ विकेट्स 
  • दलीप ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीचा कमालीचा खेळ 
Duleep Trophy: मोठ्या षटकारांसाठी ओळखला जाणारा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी एक उत्कृष्ट गोलंदाजही आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार असताना, त्याने नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध फिरकी गोलंदाजीचे जाळे विणून एकाच षटकात दोन बळी घेतले, तेव्हा जगाला याची जाणीव झाली. आतापर्यंत संपूर्ण जग वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचे चाहते झाले आहे. मात्र आपल्या गोलंदाजीनेही त्याने दलीप ट्रॉफीमध्ये सर्वांना चकित केले आहे. 

बंगळूरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात, वैभवने २८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लिंगडोहला आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर नवीन फलंदाज लेमटूरला बाद केले. एकाच षटकात दोन बळी घेतल्यानंतर वैभवची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लिंगडोह सर्कलच्या आत झेलबाद झाला, तर लेमटूरचा झेल यष्टीरक्षक आणि संघाचा कर्णधार असलेल्या इशान किशनने घेतला.

IND vs SL: श्रीलंका एका डावाने हरणार? भारताविरूद्ध फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची गरज, WTC फायनल पणाला!

फलंदाजीत अपयशी, केवळ आठ धावांवर बाद

वैभव सूर्यवंशी फलंदाजीत फार काही करू शकला नाही, त्याने सहा चेंडूंमध्ये केवळ आठ धावा केल्या. ह्या आठ धावा दोन चौकारांच्या साहाय्याने केल्या गेल्या. शहबाज अहमदने १६७ धावा केल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून वैभव आपल्या बॅटसह योग्य कामगिरी करू शकलेला नाही. तसंच या सामन्यात तो उपकर्णधार असून अनेकांनी या निर्णयाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण असं असूनही वैभव सूर्यवंशीने आपला नैसर्गिक खेळ खेळावा यासाठी सगळ्या दिग्गजांनीही सूचना केल्या आहेत. 

ईस्ट झोनची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल 

प्रथम फलंदाजी करताना, ईस्ट झोनने पहिल्या डावात ४६७ धावा केल्या आणि त्यानंतर नॉर्थईस्ट झोनला केवळ १११ धावांवर बाद केले. त्रिपुराचा मध्यमगती गोलंदाज अभिजीत सरकारने ९.५ षटकांत २० धावा देऊन पाच बळी घेतले, तर शहबाजने २० धावा देऊन तीन बळी घेतले. यामुळे ईस्ट झोनला कमकुवत नॉर्थईस्ट झोनवर फॉलो-ऑन लादण्यास भाग पडले. हा अहवाल लिहीपर्यंत फॉलो-ऑननंतर नॉर्थईस्ट झोनने १२८ धावांत आठ गडी गमावले होते. हवामानाने अडथळा आणला नाही तर, ईस्ट झोन आजचा सामना गमावेल.

Duleep Trophy: BCCI ने दलिप ट्रॉफी फायनलची जागा बदलली, आता बंगळुरू नाही तर ‘इथे’ रंगणार सामना

Web Title: Vaibhav sooryavanshi took 2 wickets in same over vs north east zone in duleep trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • cricket news
  • Duleep Trophy
  • duleep trophy 2026
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच
1

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा
2

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा

22 वर्ष जुन्या वादाचा शेवट! ‘हा’ भारतीय क्रिकेटपटूला न्यायालयाने ठरवले निर्दोष
3

22 वर्ष जुन्या वादाचा शेवट! ‘हा’ भारतीय क्रिकेटपटूला न्यायालयाने ठरवले निर्दोष

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा
4

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.