Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

यंदाच्या हंगामात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने शानदार प्रदर्शन केले आहे. सर्वात जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला आहे. वेगवान शतक, ऑरेंज कॅप असे अनेक रेकॉर्डस वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2026 | 08:18 PM
‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
Follow Us
Follow Us:

विराट आणि वैभवमधील संभाषण व्हिडिओ व्हायरल
वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये केली शानदार कामगिरी 
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

Virat Kolhi & Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 चा महाहंगाम पार पडला आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर गुजरात टायटन्स उपविजेता ठरला आहे. मात्र संपूर्ण आयपीएलमध्ये चर्चा केवळ वैभव सूर्यवंशीची सुरू आहे. वैभवने यंदाच्या हंगामात अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान अंतिम सामना झाल्यावर विराट कोहली आणि वैभवची भेट झाली होती. आता त्यातील संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

आरसीबीने यंदा सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यंदाच्या हंगामात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने शानदार प्रदर्शन केले आहे. सर्वात जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला आहे. वेगवान शतक, ऑरेंज कॅप असे अनेक रेकॉर्डस वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान अंतिम सामना झाल्यावर वैभव सूर्यवंशीला देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी विराट कोहली आई वैभवचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्यातील संवाद देखील समोर आला आहे.

‘मी आता दूध पीत नाही तर…’; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर

विराट अन् वैभवमधील संभाषण काय?

विराट आणि वैभव सूर्यवंशीचा अंतिम सामन्याच्या नंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोघे काहीतरी बोलत असल्याचे दिसून आले होते. या व्हीडिओत विराट वैभवला, ‘आता इथून तुला अजून पुढे जायचे आहे.

𝗧𝗵𝗲 𝗺𝗮𝗻 𝘄𝗵𝗼 𝗺𝗮𝗱𝗲 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗰𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁 𝗳𝗲𝗮𝗿𝗹𝗲𝘀𝘀 🤝 𝘁𝗵𝗲 𝗯𝗼𝘆 𝘄𝗵𝗼 𝗯𝗮𝘁𝘀 𝗳𝗲𝗮𝗿𝗹𝗲𝘀𝘀 🫶💪 The best piece of advice the 15-year old Vaibhav Suryavanshi could get! And who better than Virat Kohli to help fuel his fire in the right direction.… pic.twitter.com/MUqCRBo0la — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 3, 2026

तुझ्या मेहनतीमुळे आणि स्वतःवर असलेल्या विश्वासामुळे हे यश तुला प्राप्त झाले आहे. कोण काय बोलत आहे, कसे बोलत आहे याने काहीही फरक पडत नाही. फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर.  ‘एक बिहारी सब पर भारी’, बाकी गेम संपला.

Vaibhav Suryavanshi टीम इंडियाकडून खेळणार?

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. एकाच आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम केला आहे. तसेच वेगवान शतक आणि आणि वेगवान 1000 रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याने त्याच्या नावावर केला आहे. त्यामुळे वैभवसाठी टीम इंडियाची दारे खुली होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आता याबाबत बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.

नशीब असावे तर असे! Vaibhav Suryavanshi टीम इंडियाकडून खेळणार? BCCI ने दिले ‘हे’ संकेत

आयपीएलचा अंतिम सामना झाल्यावर बीसीसीआयचे सचिव यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ‘वैभव सूर्यवंशीमध्ये शानदार प्रतिभा आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. वैभव सर्व प्रकारचे क्रिकेट खेळू शकेल यासाठी बीसीसीआय पूर्ण प्रयत्न करेल.’  यानंतर वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियात खेळण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

 

Web Title: Virat kohli and vaibhav sooryavanshi video viral after ipl 2026 final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Vaibhav Sooryavanshi
  • Video Viral
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL मधून Vaibhav Suryavanshi ची छप्पफाड कमाई… मग अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नावरही Tax वसुली करते का सरकार?
1

IPL मधून Vaibhav Suryavanshi ची छप्पफाड कमाई… मग अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नावरही Tax वसुली करते का सरकार?

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
2

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral
3

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral
4

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.