Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियात खळबळ! रोहित शर्माशी पंगा घेणं अजित आगरकरांना पडलं भारी? ‘हा’ माजी खेळाडू घेणार निवडकर्तापदाची जबाबदारी

VVS laxman Will Replace Ajit Agarkar As Chief Selector: बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबतचा एक मोठा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला जाऊ शकतो. वृत्तानुसार, त्यांची मुख्य निवडकर्ता पदावरुन हकालपट्टी केली जाऊ शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 03:41 PM
टीम इंडियात खळबळ! रोहित शर्माशी पंगा घेणं अजित आगरकरांना पडलं भारी? ‘हा’ माजी खेळाडू घेणार निवडकर्तापदाची जबाबदारी
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाच्या निवड समितीत मोठा बदल
  • अजित आगरकरची हकालपट्टी होणार?
  • व्ही व्ही लक्ष्मण घेणार अजित आगरकरची जागा?
VVS laxman Will Replace Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वृत्तानुसार, अजित आगरकर यांची मुख्य निवडकर्ता पदावरुन हकालपट्टी केली जाऊ शकते. त्यांच्या जागी भारताचा माजी स्टार फलंदाज आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे (COE) प्रमुख असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती होऊ शकते. वृत्तानुसार, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, बीसीसीआय नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाचा विचार करत आहे.

IND vs SL : श्रीलंकेत टीम इंडियाची कसोटी परीक्षा! हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड? पाहा संपूर्ण आकडेवारी

व्ही व्ही लक्ष्मण घेणार अजित आगरकरची जागा?

वृत्तानुसार, रोहित शर्माला संघातून वगळण्याची योजना केल्यामुळे अजित आगरकर यांना पदावरुन हटवले जाऊ शकते. एका मीडिया रिपोर्टनुसार, नवीन मुख्य निवडकर्ता होण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण हे आघाडीवर आहेत. २०२१ च्या अखेरीस व्हीव्हीएस लक्ष्मण यांची बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांपासून ते या पदावर आहेत. त्यांनी वेळोवेळी टीम इंडियाला प्रशिक्षणही दिले आहे. उदाहरणार्थ, नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि आशियाई खेळांसाठीही ते मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.

🚨 BCCI SELECTION COMMITTEE UPDATE 🚨 ▫️ Ajit Agarkar’s tenure is unlikely to be extended until the 2027 ODI World Cup. ▫️ The BCCI is reportedly unhappy with the Rohit Sharma retirement rumours, recent team selections, and Team India’s performances against Ireland and England.… pic.twitter.com/ah9D72R9qI — Kanaiya ⚡☢️ (@PaceandPlans) August 5, 2026

अजित आगरकर यांच्या भवितव्यावर निर्णय

बीसीसीआय लवकरच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसंदर्भात एक आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीत अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. आगरकर यांचा कार्यकाळ जून २०२६ मध्ये संपणार होता, परंतु त्यांचा कार्यकाळ तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता. ते २०२७ च्या विश्वचषकाच्या अखेरपर्यंत मुख्य निवडकर्ता म्हणून कायम राहतील अशी अपेक्षा होती, परंतु आता नवीन पर्यायांवरील चर्चा तीव्र झाली आहे.

इंग्लंड दौऱ्यावरघडलेल्या प्रकारामुळे बीसीसीआय नाराज

नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित शर्मा्च्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता. वृत्तानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने रोहित शर्माला भविष्यातील योजनांमधून वगळण्याचा प्रस्ताव दिला होता. दरम्यान, लॉर्ड्सवर एकदिवसीय सामना झाला, ज्यात रोहितने ११० चेंडूंमध्ये १३८ धावा ठोकल्या. त्यानंतर, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी मुख्य निवडकर्त्याशी चर्चा न करता जाहीर केले की,जोपर्यंत रोहित शर्मा संघात आहे, तोपर्यंत तो खेळत राहील. ते म्हणाले होते की. ‘रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे. जोपर्यंत संघाच्या योजनांमध्ये त्याचा समावेश असेल, तोपर्यंत तो भारतीय संघाकडून खेळत राहील. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना हा त्याचा शेवटचा सामना नसेल.’ या सर्व घटनांमुळे बीसीसीआय आणि अजित आगरकर यांच्यात बिनसल्याची माहिती आहे.

IND vs SL: क्रिकेटविश्वात Team India चा नवा विक्रम! Shubman Gill च्या नेतृत्वाखाली भारत करणार ऐतिहासिक कामगिरी

Web Title: Vvs laxman will replace ajit agar as chief selector after rohit sharma saga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • BCCI India
  • Gautam Gambhir
  • Rohit Sharma
  • VVS Laxman

संबंधित बातम्या

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
1

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
2

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली
3

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
4

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.