• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Will Srh Owner Kavya Maran Marry Anirudh Ravichander

SRH ची मालकीण बांधणार लग्नगाठ! Kavya Maran च्या मनावर कोणी घातली मोहिनी? वाचा प्रेम कहाणी.. 

आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि व्यावसायिक महिला काव्या मारन चर्चेत आली आहे. आता ती तिच्या खाजगी आयुष्याबाबत चर्चेत आली आहे. काव्या मारन लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 14, 2025 | 08:47 PM
SRH owner to tie the knot! Who charmed Kavya Maran? Read the love story..

काव्या मारन(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Kavya Maran to get married : आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि व्यावसायिक महिला काव्या मारन नेहमीच चर्चेत असते. आता देखील ती चर्चेत आली आहे. आता ती काही क्रिकेट किंवा तिच्या हैदराबाद संघाबाबत चर्चेत आलेली नाही. आता ती तिच्या खाजगी आयुष्याबाबत चर्चेत आली आहे. काव्या मारन लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, काव्या मारनचे नाव सध्या दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदरसोबत जोडले जाऊ लागले आहे. अशी माहिती समोर आली आहे की, दोघांमधील जवळीक बऱ्याच काळापासून वाढत असून आता हे नाते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असून अनेक वेळा एकत्र दिसून आले आहेत.

हेही वाचा : WTC 2025 Final : जगातील सर्वात कमी उंचीच्या ‘या’ ५ क्रिकेटपटूंनी गाजवले मैदान! Temba Bavuma चाही आहे समावेश..

अनिरुद्ध रविचंदरचे रजनीकांतशी आहेत खास ओळख..

एका वृत्तामुळे या अफवांना आणखी बळ मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिरुद्धचे काका असलेले दक्षिण चित्रपटसृष्टीचे मेगास्टार रजनीकांत यांनी हे नाते गांभीर्याने पुढे नेण्याची जबाबदारी घेतली आहे. असे सांगितले जात आहे, की रजनीकांतकडून दोघांच्या पालकांना वैयक्तिकरित्या भेटून या लग्नाबद्दल चर्चा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आता लवकरच काव्या आणि अनिरुद्धच्या लग्नाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काव्या मारनची संपत्ती किती?

काव्या मारनबद्दल सांगायच झाल्यास, ती सन नेटवर्कच्या मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे.  देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिलांपैकी ती एक आहे. वृत्तानुसार, काव्याची वैयक्तिक संपत्ती सुमारे ४०९ कोटी रुपये असल्याचे समजते. तर तिच्या वडिलांची संपत्ती १९,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा : WTC 2025 Final : दक्षिण आफ्रिकेचा विजय तर दुसऱ्या दिवशीच निश्चित! Aiden Markram ची खेळी केवळ एक औपचारिकता..

कोण आहे अनिरुद्ध रविचंदर?

काव्या मारनसोबत नाव जोडल्या जाणाऱ्या अनिरुद्ध रविचंदरबद्दल सांगायचे झाल्यास, रविचंदर दक्षिण इंडस्ट्रीतील टॉप संगीत दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याला ‘व्हाय दिस कोलावेरी दी’ या गाण्याने मोठी प्रसिद्धी दिली होती.  त्यानंतर त्यांनी ‘जवान’, ‘लियो’, ‘जैलर’, ‘विक्रम’ आणि ‘देवरा’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये संगीत दिले आहे.  आता तो  लवकरच विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ या चित्रपटात देखील दिसू शकतो.

Web Title: Will srh owner kavya maran marry anirudh ravichander

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • SRH
  • Sunrisers Hyderabad

ताज्या बातम्या

पुढे वाचा
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.