Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZIM Vs BAN: लाज गेली! झिम्बाब्वेचा बांगलादेशवर ८५ रन्सने मोठा विजय, 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एकतर्फी विजय मिळवत इतिहास रचला आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत बांग्लादेशच्या फलंदाजांना रोखून ठेवले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2026 | 08:23 PM
ZIM Vs BAN: लाज गेली! झिम्बाब्वेचा बांगलादेशवर ८५ रन्सने मोठा विजय, 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
Follow Us
Follow Us:
  • झिम्बाब्वेचा बांग्लादेशवर सर्वात मोठा विजय
  • झिम्बाब्वेने बांग्लादेशचा 85 रन्सने केला पराभव 
  • 25 वर्षांनी झिम्बाब्वेने जिंकले सलग 2 सामने
Zimbabwe Vs Bangladesh Test Series: नुकतीच बांग्लादेश अन् झिम्बाब्वे या दोन संघांमध्ये कसोटी सामना पार पडला. यं सामन्यात झिम्बाब्वेने बांग्लादेशवर विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेने बांग्लादेशवर आजच्या इतिहासात सर्वात मोठा विजय प्राप्त केला आहे. तब्बल 25 वर्षांनी झिम्बाब्वेने सलग 2 कसोटी जिंकण्याचा विक्रम केला आहे. झिम्बाब्वेला ८५ रन्सने बांग्लादेशवर विजय मिळवला आहे.

झिम्बाब्वेने पहिल्यांदा अफगणिस्तानवर 73 रन्स आणि त्यानंतर बांग्लादेशचा 85 रन्सने पराभव केला आहे. तब्बल 25 वर्षांनी झिम्बाब्वेने हा विक्रम केला आहे. त्याआधी 2001 मध्ये झिम्बाब्वेच्या संघाने सलग दोन कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. 2001 मध्ये बांग्लादेशचा झिम्बाब्वेने 2-0 ने पराभव केला होता.

बांग्लादेशविरुद्ध काय घडले?

या सामन्यात झिम्बाब्वेने बांग्लादेशचा 85 रन्सचा पराभव केला आहे. झिम्बाब्वेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच डावात बांग्लादेशचा संघ 140 रन्समध्ये ऑल आउट झाला. त्यानंतर झिम्बाब्वेने फलंदाजी करताना 410 रन्सचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावात बांग्लादेशचा संघ 185 रन्सवर आउट झाला. या सामन्यात झिम्बाब्वेचा दणदणीत विजय झाला आहे.

England मोठा डाव टाकणार; Ben Stokes निवृत्त होताच ‘या’ खेळाडूकडे देणार कर्णधारपद?

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एकतर्फी विजय मिळवत इतिहास रचला आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत बांग्लादेशच्या फलंदाजांना रोखून ठेवले. झिम्बाब्वेचा युवा गोलंदाज न्यामहुरीने भेदक मारा करत बांग्लादेशचे 4 महत्वाच्या विकेट घेतल्या. त्यामुळे बांग्लादेशचा संघ 140 रन्सवर ऑल आउट झाला. दुसऱ्या डावात मुजरबानीने बांग्लादेश हा डाव गुंडाळला. त्याने देखील 4 विकेट्स घेत बांग्लादेशचा डाव 185 रन्सवर आटोपला.

NZ Vs ENG: इंग्लंडचा सूपडा साफ, तर न्यूझीलंडची गरुडझेप; WTC Points टेबलमध्ये मोठी उलथापालथ

Ben Stokes निवृत्त होताच ‘या’ खेळाडूकडे देणार कर्णधारपद?

नुकतीच इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत न्यूझीलंडने इंग्लंडवर 2-1 ने विजय मिळवला आहे. मात्र या सिरिजमध्ये इंग्लंडच्या कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आत त्याच्यानंतर इंग्लंडचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडचा पुढील कसोटी क्रिकेटचा कर्णधार कोण असावा यावर बेन स्टोक्सने आपले मत मांडले आहे. त्याच्या मतानुसार, इंग्लंडचा उपकर्णधार आणि एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार असलेल्या हॅरी ब्रूकच्या नावाचे समर्थन केल्याचे समोर येत आहे. ब्रूक कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्याने म्हटले आहे.

 

Web Title: Zimbabwe beat bangladesh 85 runs and break 25 years old record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket Team
  • Test Series
  • Zimbabwe cricket team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.