Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर

BGMI Update: बीजीएमआय प्लेयर्ससाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. क्राफ्टन इंडियाने आगामी BGMI 4.5 अपडेटमध्ये फेरारीसोबत विशेष कोलॅब्रेशनची घोषणा केली असून, या अपडेटमुळे गेममध्ये सुपरकार्ससह अनेक नवीन फीचर्स आणि खास इव्हेंटचा अनुभव मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 10, 2026 | 08:58 AM
BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर

BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • बीजीएमआय 4.5 अपडेटमध्ये पहिल्यांदाच फेरारीसोबत कोलॅब्रेशन होणार असून 16 जुलै ते 7 सप्टेंबरदरम्यान खास इव्हेंट आयोजित केला जाणार आहे.
  • प्लेयर्सना चार सुपरकार्ससह नवीन थीम, फोटो झोन आणि एक्सक्लूसिव्ह रिवॉर्ड्सचा अनुभव मिळणार आहे.
  • फेरारी कार्स मोफत मिळणार नसून त्या गेममध्ये अनलॉक किंवा खरेदी कराव्या लागतील, मात्र त्यांची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
BGMI New Event: बीजीएमआय प्लेअर्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. गेमिंग कंपनी क्राफ्टन इंडियाने घोषणा केली आहे की आगामी बीजीएमआय 4.5 अपडेटमध्ये फेरारी कार्स पाहायला मिळू शकतात. असं पहिल्यांदाच होणार आहे की इटलीची स्पोर्ट्स कार कंपनी बीजीएमआय गेमचा भाग असणार आहे. कंपनीचा आगामी इव्हेंट 16 जुलै ते 7 सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे.

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स

बीजीएमआय आणि फेरारी यांच्या कोलॅब्रेशननंतर प्लेयर्सना गेममध्ये 4 जबरदस्त गाड्या, नवीन थीम असणारे इव्हेंट, एक्सक्लूसिव इन-गेम रिवॉर्ड्स आणि अनेक खास गोष्टी अनुभवता येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे भारताच्या 26 करोडहून अधिक बीजीएमआय प्लेअर्ससाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट असणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

प्लेयर्सना कोणते फेरारी मॉडेल्स अनुभवता येणार?

या अपडेटनंतर गेममध्ये फेरारी कंपनीचे 4 मॉडेल्स मिळणार आहे. यामध्ये फेरारी रोमा, फेरारी पुरोसांग्वे, फेरारी लाफेरारी, फेरारी SF90 XX स्पाइडर यांचा समावेश असणार आहे. क्राफ्टन इंडियाच असे म्हणणं आहे की, या सर्व गाड्यांचे डिझाईन आणि लूक गेममध्ये अगदी खऱ्या फेरारीसारखा वाटणार आहे. तसेच गेमर्सना या कार कंपनीचे अनेक सिग्नेचर कलर्स देखील पाहायला मिळणार आहेत.

गाड्यांव्यतिरिक्त गेममध्ये आणखी काय मिळणार?

  • फेरारी गाड्यांव्यतिरिक्त बीजीएमआय 4.5 अपडेटमध्ये अनेक खास फीचर्सचा समावेश केला जाणार आहे.
  • फेरारी गाड्यांसोबत फोटो क्लिक करण्यासाठी प्लेयर्सना खास फेरारी-थीम फोटो झोन मिळणार आहे.
  • गेममध्ये मित्रांसोबत स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ बनवण्यासाठी यामध्ये टीममेट ॲनिमेशन देखील मिळणार आहे.
  • या खास फीचर्ससह हे कोलॅब्रेशन बीजीएमआयचे आतापर्यंतचे सर्वात मोठ्या इव्हेंटपैकी एक मानला जात आहे.
Meta Instagram Update: सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा,

फरारी कार्स मोफत मिळणार का?

फेराची गाड्यांचा अनुभव घेण्यासाठी प्लेअर्सना गेममध्ये या गाड्यांची खरेदी करावी लागणार आहे. म्हणजेच प्लेअर्सना या गाड्या मोफत मिळणार नाहीत. हा खास ईव्हेंट 16 जुलै ते 7 सप्टेंबर दरम्यान सुरु राहणार आहे. प्लेअर्सना या गाड्या अनलॉक करण्यासाठी सुमारे 2 महिन्यांचा वेळ मिळणार आहे. अद्याप क्राफ्टन इंडियाने गेममधील या गाड्यांची किंमत किंवा त्या खरेदी करण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत, याबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. क्राफ्टन इंडियाने शेअर केलेल्या माहितीनुसार, या कोलॅब्रेशनचा ट्रेलर, ईव्हेंट शेड्यूल आणि नवीन अपडेट्स लवकरच बीजीएमआयच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले जाणार आहे. प्लेअर्सना अपेक्षा आहे की, बीजीएमआयचे 4.5 अपडेट आणि फेरारी इव्हेंट एकाच वेळी येऊ शकते.

Web Title: Bgmi 45 update ferrari collaboration announced 4 supercars and exclusive event coming soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Google ची मोठी घोषणा! भारतात Search Ads मध्ये AI Agent, Gemini Ads टूल्सही लॉन्च
1

Google ची मोठी घोषणा! भारतात Search Ads मध्ये AI Agent, Gemini Ads टूल्सही लॉन्च

तुम्हाला माहितीये का Google वर सर्वात पहिले काय Search करण्यात आले होते? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल थक्क…
2

तुम्हाला माहितीये का Google वर सर्वात पहिले काय Search करण्यात आले होते? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल थक्क…

BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी
3

BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी

PF खात्यात किती पैसे आहेत? घरबसल्या 2 मिनिटांत तपासा EPFO Passbook, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
4

PF खात्यात किती पैसे आहेत? घरबसल्या 2 मिनिटांत तपासा EPFO Passbook, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.